पाचगणी नगरपालीकेच्या उपनगराध्यक्षपदी “विनोद बिरामणे “ : नगराध्यक्षाच्या लक्ष्मी कर्हाडकर यांचे बेरजेचे राजकारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | थंड हवेचे ठीकाण व जगप्रसिद्ध दोन नंबरचे पठार म्हणुन नावलैीकीक असलेल्या .पाचगणी नगरपालीकेच्या उपनगराध्यक्ष पदी विनोद बिरामणे यांची पुन्हा मतदान व नगराध्यक्षा लक्ष्मी कर्हाडकर यांच्या कास्टीग मतदानामुळे. पाचगणीच्या नगरपालीकेत दुसर्यादा विनोद बिरामणे यांची नियुक्ती झाली आहे . तर नगराध्यक्ष लक्ष्मी कर्हाडकर यांनी बेरजेचे राजकारण करत . नगराध्यक्ष गटाचाच उपनगराध्यक्ष झाला आहे . पाचगणीत गत काही दिवसापासुन राजकीय भुकंप सुरु आहे . नगराध्यक्षाना विरोध करण्याकपीता १३ नगरसेवकांनी वज्रमुठ बाधली होती . मात्र नगराध्यक्षा लक्ष्मी कर्हाडकर यांनी पुन्हा नगरसेवकांची कुमक मिळवली .

पाचगणी नगरपालीकेत व्डीडीओ काॅनफरन्सींगने उपनगराध्यक्ष पदाची निवड करण्यात आली . उपनराध्यक्ष पदाकरीता एकुन तीन अर्ज दाखल करण्यात आला होते . विनोद बिरामणे यांनी दोन तर अपर्णा कासुर्डे यांनी एक असे एकुन तीन अर्ज दाखल होते . त्यापैकी विनोद बिरामने यांनी दोन अर्जा पैकी एक अर्ज मागे घेतला . मतदान हात वर करुन करण्यात आले .मतदान प्रक्रियेत अपर्णा कासुर्डे व विनोद बिरामणे यांनी समसमान नऊ मते पडली . रंगतदार व अटीतटीच्या लढतीत समसमान मते पडल्याने . नगराध्यक्षा लक्ष्मी कर्हाडकर यांनी आपल्या कास्टींग मताचा वापर करत . नगराध्यक्षाचे बहुमुल्य कास्टींग मत विनोद बिरामणे यांना मिळाले . पाचगणी नगरपालीकेत दुसर्यादा विनोद बिरामणे हे पुन्हा उपनराध्यक्ष पदी निवड झाली .

पाचगणीत नगरपालीकेच्या राजकारणात उलथापालथ .विरोधकांनी नगराध्यक्षा विरोधात बाधलेल्या गडाला पुन्हा सुरंग लावत .नगराध्यक्षा लक्ष्मी कर्हाडकर यांची होणारी पिछेहाट .पुन्हा बहुमत मिळवत नगरपालीकेत आपल्या नगरसेवक गटाचे बलाबल . पाचगणीत राजकीय धडामोडी नक्कीच पुढील राजकीय दिशा देणारे असल्याचे उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीवरून लपुन राहीले नाही .

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment