पुणे प्रतिनिधी : मिळून साऱ्याजणी मासिकाच्या ‘युथ कनेक्ट’ उपक्रमाअंतर्गत निबंध, शॉर्ट फिल्म, पथनाट्य तसेच वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरुणाई बरोबरचा संवाद वाढावा म्हणून ‘मिळून साऱ्याजणीने यूथ कनेक्ट’ हा उपक्रम सुरु केला आहे. यातलाच एक भाग म्हणून ‘साजोस’ अर्थात ‘सावित्री जोतिबा समता यूथ फेस्टिव्हल 2020’ आयोजित केला आहे. स्पर्धेच्या अटी, नियम व इतर माहिती खाली देण्यात आली आहे.
1.निबंध स्पर्धा
प्रथम क्रमांक: 5000 रुपये स्मृतिचिन्ह ,प्रमाणपत्र व पुस्तक.
द्वितीय क्रमांक:3000 रुपये स्मृतिचिन्ह ,प्रमाणपत्र व पुस्तक
तृतीय क्रमांक:2000 रुपये स्मृतिचिन्ह ,प्रमाणपत्र व पुस्तक
उत्तेजनार्थ चार: पारितोषिके:प्रत्येकी 500 रुपये स्मृतिचिन्ह ,प्रमाणपत्र व पुस्तक
निबंध स्पर्धेसाठी विषय:
1. देशप्रेमाची संकल्पना बदलते आहे का?
2. ‘कबीर सिंग’ चं करायचं काय
3. सोशल मीडिया सोसतोय का?
4. विवाहपूर्व लैंगिक संबंध…
5. खरंच, मी पर्यावरणवादी?
नियमावली:
1. निबंध पाठवण्याची अंतिम तारीख 1 फेब्रुवारी 2020.
2. निबंध 800 ते 1000 शब्दात असावा.
3. निबंध पाठवण्याचा पत्ता:’मिळून साऱ्याजणी’40/1/बी,भोंडे कॉलनी, कर्वे रस्ता,पुणे-411004 (कार्यालयीन वेळ-सोमवार ते शुक्रवार:दुपारी 12 ते 5)-यावेळात निबंध प्रत्यक्ष आणून जमा करावेत/
ईमेल:[email protected] (निबंध टाइप केलेला असावा)/
व्हॉट्स ऍप क्रमांक:9511730868/9561629202 (निबंध टाइप केलेला असावा)
4. निबंध लिखित आणि टाईप दोन्ही ग्राह्य धरले जातील.
5.निबंधावर नाव,पत्ता,संपर्क क्रमांक,वय याचा स्पष्ट उल्लेख असावा.
अधिक माहितीसाठी संपर्क:
प्रज्ञा:9511730868/
सत्यजित:9561629202
2.शॉर्ट फिल्म(पॉकेट फिल्म किंवा मोबाइल फिल्म) स्पर्धा
प्रथम क्रमांक: 5000 रुपये स्मृतिचिन्ह ,प्रमाणपत्र व पुस्तक
द्वितीय क्रमांक:3000 रुपये स्मृतिचिन्ह ,प्रमाणपत्र व पुस्तक
तृतीय क्रमांक:2000 रुपये स्मृतिचिन्ह ,प्रमाणपत्र व पुस्तक
उत्तेजनार्थ चार पारितोषिके:प्रत्येकी 500 रुपये स्मृतिचिन्ह ,प्रमाणपत्र व पुस्तक
विषय:
1. आझादी
2. मर्दानगी
3. गाव गोष्टी
4. प्रेम
नियमावली:
1.फिल्म पाठवण्याची अंतिम तारीख 5 फेब्रुवारी पर्यंत.
2.शॉर्टफिल्म चा कालावधी 3 ते 5 मिनिटांचा असावा, त्यापेक्षा जास्त कालावधीची फिल्म स्वीकारली जाणार नाही.
3.शॉर्टफिल्मला भाषेची अट नाही.
4.शॉर्टफिल्म विषयाला धरून असावी.
5.शॉर्टफिल्म मोबाईल किंवा विडिओ कॅमेरा वर शूट केलेली असावी.
6.आशय,विडिओ दर्जा, एडिटिंग, संदेश,डायलॉग, संगीत या निकषांवर स्पर्धेचे परीक्षण केले जाईल.
7.दिलेल्या विषयांपैकी कोणत्याही एकाच विषयावर शॉर्टफिल्म बनवता येईल.
8.शॉर्टफिल्म पाठवताना MP4 फॉरमॅट मधेच पाठवावी.
9.खाली दिलेल्या मेल वरच शॉर्टफिल्म पाठवावी.
[email protected]
अधिक माहितीसाठी व नावनोंदणी साठी:
दिपंकर:9011575063
सृजन:
8275848302
3.पथनाट्य स्पर्धा
प्रथम क्रमांक: 6000 रुपये स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक:4000 रुपये स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक:2000 रुपये स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
चतुर्थ क्रमांक: 1000 रुपये स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
विषय:
ज्वलंत सामाजिक समस्या
नियमावली:
1. आठ ते दहा जण एका संघात असू शकतात
2. दोन वाद्यापेक्षा जास्त वाद्य वाजवण्यास परवानगी नाही
3. वेळ 8+2 मिनिटे असेल
4. नावनोंदणी ची अंतिम तारीख: 5 फेब्रुवारी 2019
5. स्पर्धा दिनांक 8 फेब्रुवारी ला सकाळी अकरा वाजता सुरू होईल
नावनोंदणी साठी संपर्क:
आकाश:9545024452
करिश्मा:
7798399806
4.वादविवाद स्पर्धा:
प्रथम क्रमांक: 5000 रुपये स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक:3000 रुपये स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक:2000 रुपये स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ चार पारितोषिके:प्रत्येकी 500 रुपये स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
विषय:
1. लोकशाहीसाठी तरुणांनी पक्षीय राजकारणात सक्रिय सहभाग घ्यावा. हो/नाही.
2. विद्यार्थ्यांनी आंदोलने करावीत.हो/नाही.
3. विषमतेचे निर्मूलन झालंय. हो/नाही.
नियमावली:
1.वादविवाद स्पर्धा नावनोंदणी अंतिम तारीख 5 फेब्रुवारी 2020
2.सहभागी स्पर्धकांना एकूण 5 मिनिटे वेळ असेल (3+2 तीन मिनिटे आपली बाजू मांडण्यासाठी व दोन मिनिटे खंडणासाठी)
नावनोंदणी साठी संपर्क:
अमोल:9890707505
अश्विनी:7350693719
5.पोस्टर आणि पेंटिंग स्पर्धा
प्रथम क्रमांक :3000 रुपये स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र
द्वियीय क्रमांक: 2000 रुपये स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक: 1000 रुपये स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र
सर्व सहभागी कलाकारांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
विषय: स्त्री पुरुष समता
नियमावली:
1.मुख्य चित्रांची साईज(आकार) १२”× १८” असावी.
2.भाषेचे कोणतेही बंधन नाही.
3.वयोवर्ष १६ ते २५ या गटातील विद्यार्थांनी सहभाग नोंदवावा.
4.जमा करण्याची शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2020
सहभागी कलाकृती जमा करण्याचा पत्ता- सचिन निंबाळकर, आर्ट इम्प्रेशन स्टुडिओ, टिळक भवन, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे-३०
कलाकृती जमा करण्याची वेळ – 11 ते 7
संपर्क क्रमांक-
सचिन निंबाळकर
9665265118
सामुहिक नियमावली:
प्रवेश विनामुल्य आहे
सहभागी स्पर्धकाचे वय 30 पेक्षा जास्त नसावे.
परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
मुख्य संयोजक:
मिळून साऱ्याजणी
40/1/बी,भोंडे कॉलनी,कर्वे रस्ता, पुणे 411004
दूरध्वनी:020 25433207
ई मेल: [email protected]
डॉ.गीताली वि.मं. (संपादक मिळून साऱ्याजणी)
9822746663
अश्विनी बर्वे:
9922764141