लिफ्टमध्ये पाय अडकलेला मुलगा सुखरूप बाहेर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे प्रतिनिधी | ठाण्यातील फ्लॉवर व्हॅली या इमारतीत राहणारा वेद येवले हा ८ वर्षीय मुलाचा इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लिफ्टमध्ये डावा पाय अडकला होता. घटनेची माहिती मिळताच इमारतीतील नागरिकांकडून अग्निशामक दलाला तातडीने संपर्क करण्यात आला.

लिप्टमध्ये पाय अडकलेल्या या मुलाला नंतर ठाणे अग्निशामक दल आणि आपत्ती व्यवस्थापनच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले.

Leave a Comment