व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

एका बॉयफ्रेंडसाठी 2 मुलींमध्ये जोरदार राडा, एकमेकींच्या पार झिंज्या उपटल्या

पाटणा : वृत्तसंस्था – आपल्या जोडीदाराने दुसऱ्या कोणाबरोबर बोललेले काही जणांना आवडत नाही. ते एकमेकांबद्दल खूप इमोशनल असतात. आपण आतापर्यंत चित्रपटात आपल्या पती किंवा बॉयफ्रेंडसाठी मुलींना लढताना (fighting video) अनेकवेळा पहिले असेल. अशीच एक घटना प्रत्यक्षात घडली आहे. यामध्ये एकाच बॉयफ्रेंडसाठी दोन गर्लफ्रेंड आपसात भिडल्या (fighting video) आहात. भररस्त्यात या दोघींनी एका तरुणासाठी राडा (fighting video) घातला आहे. दोघीही अक्षरशः एकमेकींच्या जीवावर उठल्या आहेत.

काय आहे व्हिडिओमध्ये ?
दोन तरुणी रस्त्यात एकमेकींशी फाइट (fighting video) करताना दिसत आहे. दोघींनीही एकमेकांना धरलं आहे. एकमेकांचे केस खेचत आहेत, झिंझ्या उपटत आहे. त्यानंतर दोघीही एकमेकांना सटासट कानाखाली मारताना दिसत आहेत. या दोघींच्या आजूबाजूला अनेकजण दिसत आहेत. एक तरुणी या दोघींचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करते पण मात्र त्या दोघी भांडतच राहतात.

याठिकाणी अजून एक तरुण दिसत आहे. तो या तरुणींची फाईट (fighting video) पाहून मध्यस्थी करण्याची हिंमत करत नाही. तो तिथं असलेल्या लोकांना बोलावतो आणि यांना थांबवा असे सांगताना दिसत आहे. बराच वेळ दोघी अशाच लढत राहतात. थोड्या वेळाने आपोआप शांत होतात आणि लढाई थांबवून भांडताना दिसतात. यानंतर त्या आपापल्या मार्गाने निघून जातात.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!