औरंगाबाद। शहरात कोरोना वाढत्या संकटा बरोबरच रेमडीसीवीर इंजेकशनची मागणी सुद्धा जोर धरत आहे. गेल्या काही दिवसात रेमडीसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या २ टोळ्याही जेरबंद करण्यात आल्या. अश्यातच शहरात ४८ रेमेडिसिवीर इंजेकशन मनपाच्या मिलेट्रोन हॉस्पिटल मधून गहाळ झाले कि चोरी झाले याबद्दल आज मनपाचे अतिरिक्त बी बी नेमाने यांनी पत्रकार परिषद घेतली. पहा संपूर्ण पत्रकार परिषद.
http://https://www.facebook.com/aurangabadnewslive/videos/759809421387236/?app=fbl