मौनी रॉय लग्नानंतर आता पुन्हा शुटिंगकडे वळली आहे.

नुकतंच म्युनिच लग्न झालं असून ती हनिमूनला जाऊन आलीय. 

आजचं शूट संपल्यानंतर मौनीने चाहत्यांसाठी खास फोटो पोस्ट केले आहेत. 

या फोटोत मोनी रॉय खूपच हॉट दिसत आहे. 

मौनीने रेडिश कलरचा टीशर्ट अन ब्लॅक कलरची हाफ पॅन्ट घातली आहे.

मौनीच्या मादक अदा चाहत्यांना वेड लावणाऱ्या आहेत.

मौनी रॉय नेहमी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. ती नेहमीच आपले फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते.