सध्या उन्हाळ्यात जो तो आंब्यावर ताव मारताना दिसत आहे.

आंब्यामध्ये जीवनसत्वे बी-6, बी-12, सी, ई, कॅलरी, कार्बोहायड्रेट्स फॅट मॅग्नेशियम हि पोषक तत्वे आहेत.

आंबा खाल्याने पचनक्रिया ठीक होण्यास मदत होते.

तसेच त्वचेच्या समस्या दूर करण्यात मदत करते आंब्या मधील व्हिटॅमिन ए.

मोफत आरोग्य सल्ला, सरकारी योजना मिळवण्यासाठी आजचा आमचा WhatsApp ग्रुप जाॅईन करा.

 व्हिटॅमिन बी-6 आपल्या हार्मोन्सचे नियमन करण्यात मदत करते.

 आंब्यामधील पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि विटामिन सुधारते रक्तदाब आणि थायरॉईड ची परिस्थिती.

जास्त प्रमाणत आंबा खाल्याने  वजन वाढण्याची शक्यता असते.