लेमन टी मुळे पचनसंस्था निरोगी राहते  व शरीरात ऊर्जा निर्माण होते.

लेमन टी मुळे शरीरातील टॉक्सीन शरीराबाहेर पडतात.

 लेमन टी मध्ये आलं टाकून पिल्याने खोकला बरा करण्यात मदत होते.

लेमन टी पिल्याण्ये ताणतणावामुळे होणारी डोकेदुखी, थकवा, सुस्ती नाहीशी होते.

मोफत आरोग्य सल्ला, सरकारी योजना मिळवण्यासाठी आजचा आमचा WhatsApp ग्रुप जाॅईन करा.

 शरीरातील इन्सुलिन्सच च प्रमाण कमी करते लेमन टी.

 लेमन टी मध्ये व्हिटॅमिन सी असते. त्यामुळं चेरहा टवटवीत राहतो.

 व्यायाम करण्याधी लेमन टी पिल्याने वजन कमी करण्यात मदत होते.