1 - (स्नेल मसाज ) स्नेल म्हणजे गोगलगाई पासून केली जाणारी मसाज. हि मसाज कोरिया आणि थायलंड मध्ये प्रसिद्ध आहे.
2- (जेम्सस्टोन मसाज) ही मसाज भारत आणि चीन मध्ये प्रसिद्ध आहे. अध्यत्मिक हीलिंग साठी केली जाते हे मसाज.
3 -( स्नेक मसाज) हे ऐकून जरी अंगावर शहारे आले असले तरी इजराइल मध्ये स्नेक मसाज खूप प्रसिद्ध आहे. या मसाज पासून शरीरातील मेटाबॉलिजम चांगले होते.
4-( कॅक्टस मसाज) या मसाज मध्ये कॅक्टस ला शरीरावर घर्षण केले जाते.ही मॅक्सिको मध्ये प्रसिद्ध आहे.
6- (वेनिक मसाज ) रशिया मध्ये प्रसिद्ध बलूत आणि निलगिरी च्या छोट्या फांद्यांना मऊ करून पाठीवर मारला जात.
7- (क्रायोथेरपी ) क्रायोथेरपी अमेरिका मध्ये खूप प्रसिद्ध आहे.कोल्ड थेरेपी मध्ये कमी तापमानाचा उपयोग करून अबनोरमल टिशू काढल्या जातात.