माशांमध्ये लो फॅटचे प्रोटीनचे प्रमाण सर्वाधिक असते जे शरीरासाठी आवश्यक असते.
माशांमध्ये असलेले फिश ऑईल तुमच्या त्वचेसाठी चांगले असते. फिश ऑईलमध्ये व्हिटॅमिन E असते.
माशांमध्ये असलेलं तेल हे एक प्रकारे सनस्क्रिन आहे. तुमच्या त्वचेवर ते एक सुरक्षित आवरण तयार करते .
माशांमध्ये असलेले तेल तुमच्या त्वचा आणि केसांसाठी चांगले आहे. तर ते तुमच्या बुद्धीला चालना देते.
माशांमध्ये असलेले ओमेगा तुमची झोप सुधारण्यास मदत करते.
सुरमई, कोळंबी, हलवा, पापलेट, टुना हे मासे खा. प्रत्यके माशामध्ये पोषक घटक असतात.