दिवसभरातून केवळ १ उकडलेले अंडे जरी पुरुषांनी खाल्ले तरी त्यांची शारीरिक ऊर्जा वाढवण्यास मदत होते.

 जर तुमचा तुमच्या वजनावर कंट्रोल राहत नसेल तर वजन कमी करण्यासाठी उकडलेल्या अंड्याचे सेवन करा.

उकडलेले अंडे खाल्ल्याने पुरुषांचा स्टॅमिना वाढतो. याचा प्रजनन आरोग्यासह पार्टनरसोबत असलेल्या नात्यावर चांगला परिणाम होतो. 

मोफत आरोग्य सल्ला, सरकारी योजना मिळवण्यासाठी आजचा आमचा WhatsApp ग्रुप जाॅईन करा.

अंड्यांमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंटस डोळ्यांच्या आणि मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात.

 एका अंड्यामध्ये ६ ग्रॅमपेक्षा जास्त प्रथिनं असतात. याचं नेहमी सेवन केल्यानं शरीरातील प्रोटीनची कमतरता दूर होईल आणि तुम्हाला शक्ती मिळेल.

 अंड्यांमध्ये लोहही मुबलक प्रमाणात आढळतं. अंड्याच्या सेवनानं शरीराचा थकवा कमी होतो.

 रोज एक उकडलेलं अंडं खाल्ल्यानं शरीर मजबूत राहतं. अंड्यांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वं, प्रथिनं आणि अनेक पोषक घटक असतात.