Browsing Category

अहमदनगर

अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात ६ उमेदवारांच्या निवडणूक खर्चात तफावत

अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात आज निवडणुक खर्च निरीक्षक दिक्षित यांच्याकडुन १२ उमेदवारांची निवडणुक खर्चाच्या वेळापत्रकानुसार खर्चाची दुसरी तपासणी पुर्ण करण्यात आली. या तपासणीमध्ये ६…

स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची फडणवीस सरकारविरुद्ध नाराजी; भ्रष्टाचारी महापरीक्षा पोर्टल बंद…

चालू सरकारच्या काळात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जागा कमी होणे, परीक्षांचे निकाल वेळेवर न लागणे, परीक्षा उत्तीर्ण होऊनसुद्धा पोस्टिंग न मिळणे, परीक्षा घेणाऱ्या वेबसाईटमध्ये…

अहमदनगर मध्ये स्त्री जातीचे मृत अर्भक नदीत आढळले

स्त्री जातीचे नवजात अर्भक शहरातील सीना नदीत आढळून आल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. काही नागरिकांना नदीपात्रात नवजात अर्भक असल्याचे आढळून आले. नागरिकांनी ही माहिती अग्निशामक…

मुख्यमंत्र्यांच्या ‘या’आदेशाने राधाकृष्ण विखे पाटील कात्रीत

काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील आता शिर्डी मतदारसंघातूनच भाजपच्या तिकीटावर विधानसभा निवडणुकीत उतरले आहेत. अहमदनगरमधील कोपरगावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची…

वंचितच्या उमेदवाराचा ‘वचननामा’, चर्चा मात्र संपूर्ण राज्यभर

राज्य विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला हळूहळू जोर चढला असून राज्यातील प्रमुख पक्षांनी आपापले जाहीरनामे, वचननामे, वचकनामे आणि शपथनामे जाहीर करायला सुरुवात केली आहे. मात्र, राज्यात सध्या खमंग…

‘पंकजा मुंडे माझ्यावर नाराज नाहीत’ – आमदार मोनिका राजळे

शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात 'भाजपा'ने विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. पंकजा मुंडे यांना मानणारा बराच मोठा वर्ग या मतदारसंघात आहेत. त्यातच गेल्या काही…

संगमनेर शहराजवळील कर्हे घाटात भीषण अपघात, ३ तरुण जागीच ठार

संगमनेर शहराजवळील पुणे-नाशिक महामार्गावर कर्हे घाटात ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघात ३ जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. सदर अपघातात गणेश सुखदेव दराडे…

दगडाला पाझर फुटेल पण अजित पवारांचं रडणं ही काय भानगड? उद्धव ठाकरेंची शेलक्या शब्दांत टीका

अहमदनगर प्रतिनिधी । 'दगडाला पाझर फुटतो हे ऐकलं होतं पण अजित पवारांच्या डोळ्यांत अश्रू येतात हे पहिल्यांदाच समजलं' अशी शेलकी टीका उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर केली. शिवसेना उमेदवार…

खिंडीत सापडलेल्या काँग्रेसचा मी बाजीप्रभू; बाळासाहेब थोरातांचा कार्यकर्त्यांना दिलासा

अडचणीत सापडलेल्या काँग्रेससाठी मी बाजीप्रभू आहे, असं प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलं.

शेतकर्‍यांचे उभे पीक केले उद्धवस्त, शिवबाच्या राज्यात वनाधिकाऱ्यांचे तुघलकी वागणे

अहमदनगर प्रतिनिधी | मुघलांनाही लाजवेल असे काम कर्जत तालुक्यात वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी केले आहे. केवळ वन जमिनीवर भात लागवड केली म्हणून आदिवासींचे उभे पीक या अधिकाऱ्यांनी…

अपक्ष रोहित पवारांचा अर्ज छाननीत बाद

कर्जत प्रतिनिधी |कर्जत जामखेड मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पवार यांनी दाखल केलेला अर्ज बाद झाला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित राजेंद्र पवार यांचा डमी म्हणून रोहित पवार या…

राजकारणात बी लय स्कोप हाय राव; विधानसभेच्या २८८ जागांसाठी तब्बल ७ हजार ५८४ अर्ज दाखल

महाराष्ट्र विधानसभेसाठी एकूण ५ हजार ५३४ उमेदवारांनी ७ हजार ५८४ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.

शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या छिंदमचा ‘या’ पक्षातून उमेदवारी अर्ज…

अहमदनगर प्रतिनिधी | शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेल्या श्रीपाद छिंदम यांनी नगर शहर मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतलीये. श्रीपाद छिंदम याने बहुजन समाज पार्टी…

बाळासाहेब थोरातां विरोधात नवलेंना उमेदवारी; विखेंनी केली मोर्चे बांधणी

अहमदनगर प्रतिनिधी। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांना आव्हान देण्यासाठी युतीने श्रमिक उद्योग समुहाचे प्रमुख साहेबराव नवले यांना मैदानात उतरले आहे. नवलेंना सेनेकडून बुधवारी…

‘जागर समाज परिवर्तनाचा’ नवरात्रोत्सव विशेषांकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

'राष्ट्रपिता महात्मा गांधी' यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून "जागर समाज परिवर्तनाचा" या नवरात्रोत्सव विशेषांकाचा तृतीय वर्ष प्रकाशन सोहळा युवक क्रांती दल महाराष्ट्र यांच्या सहकार्याने…

धक्कादायक!! महिलेची निर्घृण हत्या करून मृतदेह घरासमोरच पुरला

अहमदनगर प्रतिनिधी। अहमदनगर जिल्ह्यातील दरेवाडी इथं एका महिलेचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे या महिलेची हत्या करून मारेकऱ्यांनी तिचा मृतदेह…

पारनेरमध्ये आजी-माजी शिवसैनिक आमनेसामने; विजय औटी विरुद्ध निलेश लंके सामना रंगणार 

पारनेर तालुका हा दुष्काळी तालुका असून तालुक्यात शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न,शेती मालाला हमीभाव, आरोग्याचे प्रश्न हे मुद्दे घेऊन लोकांसमोर जाणार असल्याचं लंके म्हणाले.

भव्य शक्तिप्रदर्शन करत शंकरराव गडाखांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा विधानसभा मतदार संघातून क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार शंकरराव गडाख यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत सोमवारी आपला…

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांचा उमेदवारी अर्ज दाखल

अहमदनगर प्रतिनिधी | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपला उमेदवारी अर्ज संगमनेर मतदारसंघातून दाखल केला आहे. हा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. जनतेच्या आशीर्वादाने आपला विजय…

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचा डंका ; रेश्मा माने, सिकंदर शेख सुवर्णपदकाचे मानकरी

शिर्डी येथे २३ वर्षांखालील मुला-मुलींच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. राहाता तालुका कुस्ती तालीम संघाने या स्पर्धांचे आयोजन केले आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी…
x Close

Like Us On Facebook