व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Amazon वर बंपर सेल !! अर्ध्या किंमतीत खरेदी करा Smart TV

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने Amazon वर ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल सुरु आहे. हा सेल 6 ऑगस्ट पासून 10 ऑगस्ट पर्यंत सुरु राहणार असून याच्या माध्यमातून तुम्ही अर्ध्यापेक्षा कमी किमतीत स्मार्ट टीव्ही घरी घेऊन जाऊ शकता. चला याबाबत अधिक जाणून घेऊया….

LG HD रेडी स्मार्ट LED TV-

21,990 रुपयांमध्ये 32-इंचाचा डिस्प्ले असलेला हा स्मार्ट टीव्ही 14,990 रुपयांना खरेदी करता येईल. तसेच 500 च्या कूपन डिस्काउंट, कोणतेही बँक कार्ड वापरल्यास रु. 1000 सूट, आणि एक्सचेंज ऑफरवर रु. 3,260 ची सूट. यामुळे आपण हा टीव्ही 10,230 मध्येच घरी घेऊन जाऊ शकता.

Amazon Basics HD रेडी स्मार्ट LED फायर TV:

32-इंचाच्या या स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत 27 हजार रुपये आहे. मात्र ऍमेझॉन च्या फ्रिडम सेल वर हा स्मार्ट टीव्ही 11,499 रुपयांना विकला जात आहे. हा टीव्ही खरेदी करताना तुम्ही SBI क्रेडिट कार्ड वापरल्यास तुम्हाला 1250 रुपयांची सूट मिळेल आणि एक्सचेंज ऑफरमुळे 3,260 रुपयांपर्यंत तुम्ही बचत करू शकता. एकूणच, तुम्ही हा टीव्ही 6,989 रुपयांना खरेदी करू शकता.

Redmi 32-inch Smart TV-

३२ इंच डिस्प्ले असलेल्या या स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत २४, ९९९ असून फ्रिडम सेलमध्ये तुम्हाला हा टीव्ही 12,999 रुपयांना मिळेल. तसेच SBI कार्ड वापरल्यास अजून १००० रुपयांची सूट मिळेल. हा टीव्ही Android 11, 60Hz रिफ्रेश रेट, 20W स्टीरिओ स्पीकर आणि एकाधिक इनपुट पोर्टसह येतो.

Samsung Wonderment Series HD Ready LED Smart TV:

32-इंचाचा डिस्प्ले असलेला हा स्मार्ट टीव्ही 22,900 रुपयांऐवजी 14,989 रुपयांना विकला जात आहे. तुम्हाला SBI कार्ड वापरून 1,250 रुपयांची सूट मिळू शकते आणि तुम्ही जुन्या टीव्हीच्या बदल्यात हा टीव्ही खरेदी करून 3,760 रुपये वाचवू शकता. हा टीव्ही 9,979 रुपयांना खरेदी करता येईल.

Croma LED TV CREL7369-

32-इंचाचा डिस्प्ले असलेल्या Croma LED TV CREL7369 या टीव्हीची मूळ किंमत २०००० रुपये असून तुम्हाला हा टीव्ही अमेझॉन सेल च्या माध्यमातून फक्त 7,490 रूपयांना मिळेल. हा स्मार्ट टीव्ही 60 Hz रिफ्रेश रेटसह येतो आणि त्यात HD रिझोल्यूशन आहे. हे 20W स्टीरिओ स्पीकर आणि एकाधिक इनपुट पोर्ट ची सुविधा आहे.