Amazon Great Indian Festival : OnePlus च्या मोबाईलवर मिळतेय बंपर सूट; 23 तारखेपर्यंतच आहे Offer

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या दिवाळीचे (Amazon Great Indian Festival) दिवस सुरु असून अनेक जणांचा कल हा दिवाळीत वेगवेगळ्या वस्तू खरेदी करण्याकडे असतो. जर या दिवाळी तुम्हाला नवा मोबाईल खरेदी करायचा असेल आणि त्यातही तुम्ही OnePlus मोबाईलच्या शोधात असाल तर Amazon च्या ग्रेट इंडियन फेस्टिवल मध्ये तुम्ही OnePlus 10 Pro 5G हा स्मार्टफोन बंपर ऑफर मध्ये खरेदी करू शकता. पण त्यासाठी खूप उशीर करू नका कारण २३ ऑक्टोबर पर्यंतच ही ऑफर आहे.

एकूण 16,000 रुपयांची सूट-

OnePlus 10 Pro 5G ची मूळ किंमत 66,999 रुपये असली तरी अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवलमध्ये (Amazon Great Indian Festival) या स्मार्टफोनची किंमत 61,999 ठेवण्यात आली आहे. तूम्ही हा मोबाईल खरेदी करण्यासाठी CITI, ICICI किंवा कोटक बँकेचे कार्ड वापरल्यास तुम्हाला 6 हजार रुपयांची सूट मिळेल. एवढेच नाही तर या बँकांच्या कार्डने पैसे भरणाऱ्या वापरकर्त्यांना 5 हजार रुपयांची अतिरिक्त सूटही दिली जात आहे. या सर्व ऑफर पाहता या मोबाईल खरेदीवर तुम्हाला एकूण 16,000 रुपयांची सूट मिळू शकते. याशिवाय जर तुम्ही एक्सचेंज ऑफर बाबत विचार करत असाल तर तुम्हाला जुन्या फोनच्या बदल्यात 22,200 रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो.

OnePlus 10 Pro 5G

वैशिष्ठ्ये – (Amazon Great Indian Festival)

या मोबाईलच्या वैशिष्ठ्यांबद्दल बोलायचं झाल्यास, OnePlus 10 Pro (8GB+128GB) ला 6.7-इंचाचा QHD+ फ्लुइड AMOLED LTPO डिस्प्ले मिळेल जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या मोबाईलला 5000mAh ची दमदार बॅटरी आहे. हा (Amazon Great Indian Festival) मोबाईल 80W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करतो. फोटोग्राफी साठी मोबाईलला 48MP चा मुख्य कॅमेरा, 50MP चा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

थेट मोबाइल खरेदीसाठी – CLICK HERE

हे पण वाचा- 

दिवाळीनंतर या स्मार्टफोनमध्ये नाही चालणार WhatsApp, तुमच्या स्मार्टफोनचा तर समावेश नाही ना?

Flipkart Big Diwali Sale : स्वस्तात मस्त मोबाईल हवाय?? पहा 10 हजारांपेक्षा कमी किंमतीतील 5 स्मार्टफोन

Oppo Festive Offers 2022 अंतर्गत फोन-टॅब अन् इअरबड्सवर मिळवा प्रचंड सूट, सोबत 10 लाख रुपये जिंकण्याची संधी

Diwali Offer : Volkswagen च्या या कारवर मिळत आहे 1 लाखांपर्यंत सूट, फीचर्स तपासा