Amazon Great Republic Day Sale अंतर्गत ‘या’ लॅपटॉपवर मिळवा जबरदस्त सूट !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या Amazon Great Republic Day Sale 2023 सुरु आहे. ज्या अंतर्गत अनेक उत्पादनांवर जबरदस्त सवलती दिल्या जात आहेत. हे लक्षात घ्या कि, या वर्षातील Amazon चा हा पहिलाच मोठा सेल आहे. 20 जानेवारीपर्यंत सुरु असलेल्या या सेलमध्ये लॅपटॉपवरही अनेक उत्तम ऑफर्स उपलब्ध आहेत. ज्यामध्ये ग्राहकांना कमी किमतींत लॅपटॉप खरेदी करता येतील. याबरोबरच एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहेत. चला तर मग या सेलमध्ये लॅपटॉपवर उपलब्ध असलेल्या ऑफर्स बाबतची माहिती जाणून घेउयात…

Amazon.com: ASUS VivoBook 15 Slim Laptop, 15.6" FHD Display, Intel Core  i7-1260P CPU, Intel Iris Xe Graphics, 8GB RAM, 512GB SSD, Fingerprint  Sensor, Windows 11 Home, Quiet Blue, F1502ZA-DS72 : Electronics

Asus VivoBook 15 2021

Asus च्या लॅपटॉपवर या सेलमध्ये 24 टक्क्यांची सूट मिळत आहे. 33,990 रुपये मूळ किंमत असलेला हा लॅपटॉप या सेलमध्ये 24,990 रुपयांना मिळू शकेल. याशिवाय एक्सचेंज ऑफर अंतर्गत यावर आणखी सूट देखील मिळू शकेल. या लॅपटॉपबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये 15.6 इंच एचडी रेडी एलसीडी स्क्रीन दिली गेली आहे. तसेच यामध्ये Intel Celeron N4020 CPU प्रोसेसर, 4GB रॅम आणि 256GB SSD स्टोरेज देखील मिळेल. Amazon Great Republic Day Sale

HP Laptop 15s-fq5009ne | HP® Middle East

HP 14s dy2507TU

HP च्या या लॅपटॉपची मूळ किंमत 47,206 रुपये आहे. मात्र या सेलमध्ये तो 34,990 रुपयांच्या सवलतीमध्ये मिळू शकेल. तसेच या लॅपटॉपवर 15,000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. या लॅपटॉपबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये 250 nits ब्राइटनेससहीत 14-इंचाचा फुल-एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच यामध्ये 11व्या जनरेशनचा Intel Core i3 प्रोसेसर, 8 GB DDR4 RAM आणि 256 GB M.2 NVMe SSD स्टोरेज दिली गेली आहे. Amazon Great Republic Day Sale

HONOR MagicBook 14 Review | HONOR Official Site (Global)

Honor MagicBook 14

Amazon वर सुरू असलेल्या या सेलमध्ये ग्राहकांना Honor च्या या लॅपटॉपवर 41 टक्क्यांची मोठी सवलत मिळू शकेल. या अंतर्गत 65,999 रुपये मूळ किंमत असलेला हा लॅपटॉप 38,990 रुपयांमध्ये मिळू शकेल. यासोबतच एक्सचेंज ऑफरमुळे त्याची किंमत 10,850 रुपयांपर्यंत कमी होऊ शकेल. या लॅपटॉप बाबत बोलायचे झाल्यास यामध्ये 14-इंचाचा फुल-एचडी IPS अँटी-ग्लेअर डिस्प्ले आहे. हुड अंतर्गत, यामध्ये AMD Ryzen 5 5500U प्रोसेसर देखील मिळेल. यासोबतच 8GB DDR4 रॅम आणि 512GB SSD स्टोरेज देखील उपलब्ध आहे. Amazon Great Republic Day Sale

Lenovo IdeaPad 3 15ITL6 82H80156IN Laptop (11th Gen Core i5/ 8GB/ 256GB  SSD/ Win10 Home) Price in India 2023, Full Specs & Review | Smartprix

Lenovo IdeaPad 3

Amazon च्या या सेलमध्ये ग्राहकांना Lenovo IdeaPad 3 लॅपटॉपवर 44 टक्क्यांची सूट दिली जाते आहे. 61,590 रुपये मूळ किंमत असलेला हा लॅपटॉप 34,400 रुपयांमध्ये मिळू शकेल. याशिवाय एक्सचेंज ऑफरद्वारे ग्राहकांना 10,850 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूटही मिळू शकेल. Lenovo चा लॅपटॉप 11व्या जनरेशनच्या Intel Core i3 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यामध्ये 250 निट्स ब्राइटनेससहीत 15.6-इंचाचा फुल-एचडी टीएन डिस्प्ले देण्यात आला आहे. Amazon Great Republic Day Sale

Amazon.in: Buy Acer Extensa 15 Thin & Light Intel Processor Pentium Silver  N5030 15.6 inches(39.6cm) Business Laptop (4GB RAM/1TB HDD/Windows 10  Home/Integrated Graphic Card/Black/1.9 Kg, EX215-31) Online at Low Prices  in India |

Acer Extensa 15

या सेलमध्ये Acer चा हा लॅपटॉप 32,490 च्या किंमतींत उपलब्ध असेल. त्याच प्रमाणे एक्सचेंज ऑफरद्वारे यावर 15,000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळू शकेल. या लॅपटॉपबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये 15.6-इंच फुल-एचडी एलईडी स्क्रीन आहे. 11व्या जनरेशनचा Intel Core i3 प्रोसेसर, 8GB RAM आणि 512GB SSD स्टोरेजसह उपलब्ध आहे. तसंच हा लॅपटॉप 8 तासांचा बॅटरी बॅक अप देऊ शकेल असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. Amazon Great Republic Day Sale

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.amazon.in/b/ref=elec_shov?node=976419031&ref_=topnav_storetab_top_elec_mega&pf_rd_r=SCCRMW73WZRVPRPQTJH7&pf_rd_p=0276f405-0f36-4518-9291-23e55bcea8be&pd_rd_r=bcb9c114-0499-4c2b-af3f-13d3886888fa&pd_rd_w=p1jPx&pd_rd_wg=PpFrR

हे पण वाचा :
PhonePe ने सुरु केली आधार कार्डद्वारे UPI रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा !!!
Budget Cars : कार घेताय… जरा थांबा, ‘या’ बजट कारचे फीचर्स अन् किंमत तपासा
गेल्या 5 वर्षांत ‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना दिला 573% रिटर्न
BSNL च्या 107 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् 84 दिवसांची व्हॅलिडिटी
Income Tax Department कडून पॅन कार्डधारकांना इशारा, लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम