Browsing Category

अमरावती

३०० फुटांचा भव्य झेंडा घेऊन परतवाड्यामध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ भव्य रॅली

जिल्ह्यातील परतवाडा येथे आज नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये परतवाड्यात नागरिकांनी ३०० फुटांचा झेंडा घेऊन परतवाड्यातून उपविभागीय…

वनक्षेत्र आगीपासून वाचवण्यासाठी ताडोबा, पेंच, मेळघाटची विशेष तपासणी होणार

अमरावती वनपरिक्षेत्रात दरवर्षी लागणाऱ्या आगीला लोक कंटाळले असून यासंदर्भात प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. सतत लागणाऱ्या आगीपासून बचावासाठी वनविभाग प्रयत्नशील असून…

प्रेम प्रकरणातून १२ वीला शिकत असलेल्या तरुणीची चाकूने भोसकून हत्या

प्रेम प्रकरणातून १२ वी मध्ये शिकणाऱ्या एका १७ वर्षीय तरूणीला गार्डनमध्ये नेऊन तरुणाने तिच्या पोटात चाकू मारुन तिच्या हत्या केली आहे. यानंतर तरुणाने स्वतःच्या पोटातही चाकू मारल्याची धक्कादायक…

मंत्रीपद गेलं तरी बेहत्तर मात्र कामचुकारांची खैर नाही – बच्चू कडू

बच्चू कडू यांना चालू मंत्रिमंडळात बऱ्याच जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. जवळपास ४ विभागातील राज्यमंत्रीपद सांभाळण्याची जबाबदारी आलेल्या बच्चू कडू यांनी यानंतर आपली प्रतिक्रिया दिली.

यशोमती ठाकूर राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री ?? जिल्ह्यात जोरदार बॅनरबाजी

खरंच यशोमती ठाकूर यांना महिला आणि बालकल्याण खातं मिळालं आहे? बॅनरबाजी कितपत खरी?

आमदारांना पगार देऊ नका, शेतकऱ्यांना मदत करा; राज्यमंत्री बच्चू कडू यांची मागणी

मुंबई : राज्यमंत्री झाल्याच्या पहिल्याच दिवसापासून आमदार बच्चू कडू यांचं नाव चर्चेत आहे. पहिल्याच दिवशी त्यांनी दणका देत दोन नायब तहसील अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले. शेतकरी वर्ग, अपंग…

बच्चू कडू यांच्या आदेशानंतर महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; नायब तहसीलदारांच्या…

अमरावती : राज्यमंत्री बच्चू कडू यांनी काल पाहिल्याच दिवशी दर्यापूर तहसील कार्याला भेट देत सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी न केल्याचा ठपका ठेवत दोन तहसीलदारांवर निलंबनाच्या कारवाईचे आदेश दिले…

राज्यमंत्री बच्चू कडू यांचा पहिल्याच दिवशी दणका; दोन नायब तहसीलदारांच्या निलंबनाचे आदेश

अमरावती : आमदार बच्चू कडू आणि अधिकारी यांच्यातील वैर बच्चू कडू मंत्री झाल्यानंतर देखील कायम राहणार असल्याचे संकेत मंत्री बच्चू कडू यांनी दिले आहेत. मंत्री झाल्यानंतर पहिल्याच दिवशी बच्चू कडू…

अकोल्यातील मारोडा गावच्या निर्भयाला न्याय द्या! अचलपूर, परतवाड्यामध्ये बलात्काराचे संतप्त पडसाद

अकोला जिल्ह्यातील दहीहांडा गावामधील तरुणीवर गावातील गावगुंडांनी सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना घडली होती. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ…

परतवाड्यात सायकल रॅली काढून नवीन वर्षाचं स्वागत; स्वस्थ आरोग्य ठेवण्याचं पोलिसांचं आवाहन

अमरावती जिल्ह्याच्या परतवाडा येथे नवीन वर्षाचं स्वागत सायकल रॅलीद्वारे करण्यात आले. यावेळी शहरातील परतवाडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सदानंद मानकर यांनी जयस्तंभ चौक ते अष्टमहासिद्धी पर्यंत पोलिस…

यशोमती ठाकूरांच्या मंत्रिपदाचा मोझरी गावात एकच जल्लोष

अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघात सलग तीनदा विजयी झालेल्या काँग्रेसच्या आक्रमक फायर ब्रँड नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी आज विधानभवनात कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेताच त्यांचे गाव असलेल्या…

लढवय्ये बच्चूभाऊ बनले मंत्री, प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केला पेढे वाटून आनंद साजरा

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघाचे सलग चार वेळा आमदार म्हणुन निवडून आलेले प्रहारचे आमदार, दिव्यांगाचे मसिहा ओळख असलेले आणि शेतकरी प्रश्नावर वेळोवेळी आंदोलन करणारे दबंग आमदार बच्चू कडू…

परतवाडा वनविभाग आणि पोलीस यांच्या धाडसी कारवाईत मौल्यवान अवैध सागवान, तयार फर्निचर जप्त

वनविभाग परतवाडा तसेच ब्राह्मणवाडा थडी पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये चार लक्ष रुपयांचे अवैध फर्निचर, व सागवान चरपटा जप्त करण्यात आलेल्या आहेत. गावामध्ये वनविभाग व पोलिसांची धाड पडल्याची…

अमरावती जिल्ह्यात ८ महिन्यांत कर्करोगाचे तब्बल १०८ रुग्ण आढळले

देशातील आणि राज्यातील दिवसेंदिवस वाढणारे कर्करोगाचे प्रमाण लक्षात घेत अमरावती जिल्हा आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय असंसर्ग रोग नियंत्रण मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेतील तंबाखू नियंत्रण…

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज अमरावतीत;दीक्षांत समारंभासह विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आज दि. 20 डिसेंबर 2019 रोजी अमरावती येथे उपस्थित राहणार आहेत.

हरिसालचे बदलतेय चित्र…! राज्यपालांच्या दौऱ्यामुळे प्रशासन कामाला

महाराष्ट्रातील नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल येणार आहेत. या दौऱ्या दरम्यान त्यांनी चिखलदरा येथे राहण्याला पसंती दर्शवली आहे.

अमरावतीत ‘फास्टॅग’ची अंबलबजावणी सुरू ; नांदगाव टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा

ष्ट्रीय महामार्गांवर भरला जाणारा टोल हा 'फास्टॅग'द्वारे भरण्यात यावा असं वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने म्हटले आहे.

अमरावती शहरात तरुणाला चाकूने भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न, हल्लेखोर आरोपी अटकेत

अमरावती शहरात जुन्या वैमनस्यातून एका तरुणाला चाकू भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना आनंदनगरात घडली. अभिजित ऊर्फ गोलू अरुण पार्डीकर असे जखमीचे नाव आहे. अरुणवर सध्या जिल्हा सामान्य…

सराफा दुकानफोडीचा मास्टरमाईंड पोलीसांच्या जाळ्यात; परतवाडा पोलिसांची कारवाई

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील एका सराफा दुकानात झालेल्या चोरीचा छडा लावण्यात २ महिन्यांनी यश आलं आहे. ६० ते ७० लाख रुपयांच्या दागिन्यांवर हात साफ करून पळालेल्या कुख्यात आरोपी पंकजसिंह…

अमरावतीला आला शिमला,कुलू-मनालीचा फील; पावसाच्या हलक्या सरींसोबत पडलं दाट धुकं

आधी हिवाळ्याचे दिवस, त्यात आलेला अवकाळी पाऊस आणि नंतर धुक्यांनी ओढलेली चादर हे एकूणच वातावरण शिमला- कुल्लूमनाली सारखे दिसत होते. 
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com