अमरावतीत फास्ट फूड सेंटरमध्ये युवक-युवतींचे अश्लील चाळे, पोलिसांनी छापा टाकत केली कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – आपली मुले शिकून खूप मोठी व्हावी, चांगल्या नोकरीला लागावे अशी प्रत्येक आईवडिलांची अपेक्षा असते. मात्र काही लोक आपल्या आईवडिलांच्या अपेक्षा पूर्ण करतात तर काहीजण त्याला अपवाद ठरतात. काही तरुण-तरुणी आपल्या आई-वडिलांनी दिलेल्या संधीचा गैरफायदा घेतात. आई-वडिलांनी त्यांना महाविद्यालयात शिक्षणासाठी किंवा दोन पैसे कमावण्यासाठी बाहेर जाण्यास अनुमती दिलेली असते. पण पालकांच्या याच भोळेपणाचा फायदा घेवून काही तरुण-तरुणी (girls and boys over obscene work) आई-वडिलांचा विश्वासघात करतात. ते प्रेम प्रकरण किंवा इतर कोणत्या विचित्र गोष्टींमध्ये गुंतून (girls and boys over obscene work) नको त्या गोष्टींकडे वळतात. अशीच एक घटना अमरावती शहरामध्ये घडली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
अमरावतीमध्ये एक विचित्र प्रकार घडला आहे. एका फास्ट फूड सेंटरमध्ये युवक आणि युवतींचे अश्लील चाळे (girls and boys over obscene work) सुरु होते. विशेष म्हणजे नामांकित सिटी सेंटर मॉलमध्ये हा सगळा प्रकार (girls and boys over obscene work) समोर सुरु होता. याची कुणकुण पोलिसांना लागताच त्यांनी संबंधित फास्ट फुट सेंटरमध्ये दोन पथकांसह छापा टाकला. यामध्ये काही तरुण-तरुणींना रंगेहाथ अश्लील चाळे (girls and boys over obscene work) करताना पकडण्यात आले. पोलिसांनी या सर्व तरुण- तरुणींना ताब्यात घेतले आहे.

कुठे घडला प्रकार?
संबंधित प्रकार हा अमरावतीमधील गाडगे नगर परिसरातील सिटी सेंटर मॉलमध्ये घडला. या मॉलमध्ये द ब्रँड टेस्ट नावाचे फास्ट फूड सेंटर आहे. तिथेच हा सगळा गैरप्रकार (girls and boys over obscene work) सुरु होता. फास्ट फूड सेंटरच्या नावावर तरुण युवक-युवतींना ज्यादा पैसे घेऊन चाळे करण्यासाठी या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची तक्रार पोलिसांच्या कानावर आली होती. त्यानंतर पोलीस आयुक्तालयाचे पथक आणि गाडगे नगर पोलिसांनी या सिटी सेंटर मॉलवर छापा टाकत हि कारवाई (girls and boys over obscene work) केली. या कारवाईत पोलिसांनी 4 मुले आणि 5 मुलींना ताब्यात घेतले आहे. या जोडप्यांवर आणि हॉटेल चालकावर कलम 110, 112, 117 च्या अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

हे पण वाचा :
तत्काळ तिकीट बुकिंगद्वारे अशा प्रकारे मिळवा कन्फर्म सीट !!!

ED ची छापेमारी : ‘Vivo’सह भारतातील 44 कंपनीवर धडक कारवाई

मुख्यमंत्री शिंदेंच्या घरातील भिंतीवर अजूनही ठाकरेच; फोटोंनी वेधलं लक्ष्य  

शेअर मार्केट मध्ये Pump and Dump द्वारे अशा प्रकारे केली जाते फसवणूक !!!

मुख्यमंत्री शिंदेंच्या घरातील भिंतीवर अजूनही ठाकरेंचं; फोटोंनी वेधलं लक्ष्य