औरंगाबाद जिल्ह्यात 1427 रुग्णांची वाढ; 33 रुग्णांचा मृत्यू

औरंगाबाद | जिल्ह्यात शुक्रवारी 1 607 जणांना (मनपा 1200, ग्रामीण 407) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 68366 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1427 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 85587 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1737 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 15484 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (765) : औरंगाबाद 5, घाटी परिसर 3, बीड बायपास 21, शिवाजी नगर 17, सातारा परिसर 21, गारखेडा 22, स्वाती अपार्टमेंट 1, पहाडसिंगपूरा 10, प्राईड इंजिमा 1, छत्रपती नगर 2, दिशा भारती कॉलनी 1, गजानन नगर 4, अलोक नगर 1, प्रताप नगर 1, एस.टी.कॉलनी 1, कासलीवाल मार्वल 4, मयुर पार्क 3, प्रसन्नदत्त्‍ पार्क 1, सूतगिरणी चौक 1, विठ्ठल नगर 1, अप्रतिम वास्तु 2, माऊली नगर 2, गुरू राज नगर 2, बंबाट नगर 1, दिशा घरकुल 3, अप्रतिम घरकुल 1, अक्षरबन सोसायटी झाल्टा फाटा 1, शहानूरवाडी 2, कासलीवाल ईस्ट 1, बालाजी नगर 3, ज्योती नगर 4, म्हाडा कॉलनी उस्मानपूरा 1, एमआयडीसी कॉलनी स्टेशन रोड 3, खोकडपूरा 2, सिल्कमिल कॉलनी 1, न्यु उस्मानपूरा 2.

व्यंकटेश कॉलनी 1, समर्थ नगर 8, गादिया विहार 2, पद्मपूरा 3, बन्सीलाल नगर 5, पेठे नगर 1, गोल्डन सिटी पैठण रोड 1, समाधान कॉलनी 1, राजा बाजार 1, कांचनवाडी 5, नक्षत्रवाडी 2, मध्यवर्ती बस स्थानक 1, एन-5 येथे 7, बेगमपूरा 2, संजय हाऊसिंग सोसायटी 1, हनुमान नगर 7, श्रेय नगर 3, जिजामाता कॉलनी 2, ज्ञानेश्वर नगर 2, सुरेवाडी 4, स्वामी विवेकानंद नगर सिडको 1, नारेगाव 1, न्यायमुर्ती नगर 1, प्रकाश नगर 1, एन-4 येथे 12, द्वारका कॉम्प्लेक्स 2, न्यु हनुमान नगर 2, चिकलठाणा 4, जय भवानी नगर 7, एन-2 येथे 14, तापडिया नगर 2, एन-12 येथे 9, मुकुंदवाडी 5, एन-3 येथे 4, ब्रिजवाडी उत्तरा नगरी 1, न्यु एस.टी.कॉलनी 1, उत्तरा नगरी एमआयडीसी 1, एन-7 येथे 15, पडेगाव 11, सिडको 5, विजय चौक 1, दीप नगर 1, गजानन कॉलनी 1, बाळकृष्ण नगर 2, जवाहर नगर 2, राजेश नगर 1, विशाल कॉलनी 1, उल्का नगरी 9, कल्पना हाऊसिंग सोसायटी 1, विशाल नगर 1, शिवशंकर कॉलनी 3, चेतना सोसायटी 1, न्यु श्रेय नगर 1, अरिहंत नगर 1, विजय नगर 1, देवळाई 6, जवाहर कॉलनी 4, मयुरबन कॉलनी 1, सरस्वती नगर 4.

मिलकॉर्नर 2, इंदिरा नगर 1, बजरंग चौक 2, शहा कॉलनी 1, विष्णू नगर 1, बसैये नगर 1, विद्या नगर 1, भवानी नगर 1, न्यु गजानन नगर 1, कुमावत नगर 1, समता नगर 2, वेदांत नगर 1, दर्गा रोड 3, नारळीबाग 6, खडकेश्वर 1, रामकृष्ण नगर 1, एन-8 येथे 6, सिंधी कॉलनी 1, सेवन कॉलनी 1, एन-9 येथे 10, एन-6 येथे 13, अशोक नगर एमआयडीसी 1, एन-11 येथे 10, देशमुख नगर 1, सनी सेंटर 2, नवजीवन कॉलनी 3, एन-10 येथे 1, नुतन कॉलनी 1, एन-1 येथे 3, जिन्सी पोलीस स्टेशन बायजीपूरा 2, हर्सूल 5, न्यू पहाडसिंगपूरा 1, जलाल कॉलनी 1, म्हाडा कॉलनी 2, विश्रांती नगर 1, ईटखेडा 3, एमआयडीसी चिकलठाणा 2, भानुदास नगर 1, राम नगर 4, टी.व्ही.सेंटर 2, महानुभव आश्रम चौक 2, शक्ती नगर 1, एसबीओए शाळेजवळ 1, भगतसिंग नगर 3, सारा वैभव जटवाडा रोड 2, रायगड नगर 1, हर्सूल टी पॉईट 3, भारत नगर 1, म्हसोबा नगर 1, नवनाथ नगर 1, छाया नगर 2, जाधववाडी 1, सरस्वती नगर 1, अशोक नगर 1, आरिफ कॉलनी 1, वृंदावन कॉलनी 1, विमानतळ 1, एमजीएम हॉस्पीटल 3.

न्यू हनुमान नगर 1, फायर ब्रिगेड ऑफीस जालना रोड 2, न्याय नगर 2, राजीव गांधी नगर 1, रामचंद्र हॉलजवळ 1, नागेश्वरवाडी 1, स्नेह नगर 1, चाणक्यपूरी 1, मिटमिटा 1, जालान नगर 2, प्रशांत नगर 1, गांधीनगर 3, सिंधी कॉलनी 2, भावसिंगपूरा 1, औरंगपूरा 1, गवळीपूरा 2, दिशा संस्कृती पैठण रोड 1, देवगिरी नगर सिडको 1, दिशा नगरी 1, जयनगर 1, माऊली नगर 1, हिंदुस्थान आवास पैठण रोड 2, नंदनवन कॉलनी 1, प्रतापनगर 1, गोळेगावकर कॉलनी 1, कोंकणवाडी 1, श्रीहरी पार्क 2, छत्रपती नगर दिल्ली गेट 1, जय भीम नगर टाऊन हॉल 1, फाजीलपूरा 1, विमानतळ स्टाफ 1, निराला बाजार 1, शांती नर्सिंग हाऊसिंग सोसायटी 1, क्रांती चौक 1, कैलास नगर 1, कासलीवाला तारांगण 1, धुत हॉस्पीटल जवळ 1, शेवगाव 1, श्रीकृष्ण नगर हडको 1, तारांगण 1, लक्ष्मी कॉलनी 1, मार्ड होस्टेल 1, दिवान देवडी 1, श्रीनिकेतन कॉलनी 2, देवानगरी 1, श्रीकांत नगर 1, रामेश्वर कॉलनी 1, गरमपाणी 1, आकाशवाणी 1, पिसादेवी रोड 1, अन्य 223…

ग्रामीण (662) : बजाजनगर 31, गंगापूर 1, वडगाव कोल्हाटी 11, सिडको वाळूज महानगर 11, नापिकगाव फुलंब्री 1, सिल्लोड 1, पिसादेवी 7, सिल्लोड 1, वाळूज 9, साजापूर 3, तिसगाव 2, मयुर नगर 1, अयोध्या नगर 1, रांजणगाव शेणपुंजी 1, शेंदुरवादा 1, बकवाल नगर नायगाव 1, तेलवाडी कन्नड 1, जवखेडा कन्नड 1, लिंबाजी कन्नड 1, पिशोर कन्नड 1, हर्सूलगाव 1, विहामांडवा 1, पाटोदा 1, देवगाव बाजार 1, कन्नड 3, रेलगाव सिल्लोड 1, रामनगर ता.कन्नड 1, माळीवाडा कन्नड 1, जैतखेडा कन्नड 1, सारा परिवर्तन सावंगी 1, झाल्टा 1, अन्य 562 अशी नोंद करण्यात आली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Grou

You might also like