आंबेजोगाई बँकेचा मनमानी कारभार; कर्जदार हतबल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

औरंगाबाद | आंबेजोगाई पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर्यादित शहर शाखा. उस्मानपुरा धनलक्ष्मी कॉम्प्लेक्स औरंगाबाद व्याज धारक अमोल मासारे या नामक व्यक्तीने आंबेजोगाई बँके मधून 60 हजार रुपयांचे कर्ज काढण्यात आले होते. कर्जाचे हप्ते थकल्याने बँक चालकांकडून व्याज धारकास वारंवार फोन करून घरी जाऊन बँकेचे हप्ते भरा अशी विचारणा करत व्याज धारक अमोल मासारे यांच्याशी बातचीत केली.त्यांनी माहिती दिली कि , बँक धारकांकडून मला सतत फोन करण्यात येत आहे .तसेच माझ्या भाऊजी चे याच बँकेमध्ये अकाऊंट आहे. माझ्या भाऊजीला देखील वारंवार फोन करण्यात येत आहे. या सगळ्या गोष्टीचा व्याज धारक अमोल मासारे यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.

त्यामुळे त्यांच्या घरामध्ये भांडणाचे वातावरण निर्माण झालेले आहे व्यास धारक अमोल मासा रे यांच्या भाऊजीला बँक चालकांकडून वारंवार फोन केल्याने घरामधील तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे व्यास धारक अमोल वासारे यांच्या बहिणीला तू तुझ्या भावाला समजून सांग अशी विचारणा करण्यात येत आहे त्यामुळे अमोल मासारे यांच्या घरातील वातावरण भीतीचे झाले आहे

आमच्या रिपोर्टरने आंबेजोगाई बँक मॅनेजर यांच्याशी बातचीत केली असतानी त्यांच्याकडून असं सांगण्यात आले की आम्ही कोणताही व्याज धारकाला हप्ते भरण्यासाठी तगादा लावण्यात नाही आला होता आज धारक अमोल मासा रे जी काही कारवाई करण्यात आली आहे ती आम्ही नियमाप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे मी व्याज देणे अगोदर त्यांना सर्व टाइम्स आणि कंडिशन सांगण्यात आल्या होत्या आणि नंतरच त्यांना कर्ज देण्यात आले होते जी काही कारवाई केली आहे ती नियमाप्रमाणे करण्यात आलेली आहे आंबेजोगाई बँक मॅनेजर सुनील दांडे

Leave a Comment