गुजरात सोडण्यासाठी भाजपाने AAP ला दिली ऑफर; मुख्यमंत्री केजरीवालांच्या दाव्याने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा WhatsApp Group Join Now Google News Join Now हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असल्याने येथे रणधुमाळी सुरु झाली आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये एकहाती सत्ता मिळवल्यानंतर गुजरात निवडणूक जिंकण्यासाठी आम आदमी पक्षाने आपली संपूर्ण ताकद लावली आहे. अशात आज आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद … Continue reading गुजरात सोडण्यासाठी भाजपाने AAP ला दिली ऑफर; मुख्यमंत्री केजरीवालांच्या दाव्याने खळबळ