Browsing Category

औरंगाबाद

धक्कादायक..!! औरंगाबादमध्ये जनता कर्फ्युदिनीच पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचं शाही लग्न

औरंगाबादमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचा शाही विवाह सोहळा कोरोनासंदर्भात शासनाने घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन करुन केला जात आहे.

शुभमंगल नाही कोरोना सावधान ! विवाह सोहळे रद्द

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे सध्या जगभर हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरस विरुद्ध लढण्यासाठी  सावधानता व बचाव हाच इलाज असल्याने, या घातक आजारापासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना

औरंगाबादेत कोरोना रुग्णाचा मृत्यू? व्हाॅट्सअॅपवर डॉक्टरनेंच पसरवली अफवा!

औरंगाबाद प्रतिनिधी | शहरातील धूत रुग्णालयात कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाल्याचा मेसेज व्हाॅट्सअॅपवर व्हायरल झाला होता. आता हा मेसेज ही अफवा असल्याचे समोर आले आहे. नागरिकांनी अशा अफवांवर

दिलासादायक! कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात औरंगाबादमध्ये एकाही रुग्णाची वाढ नाही

औरंगाबाद प्रतिनिधी | कोरोनाच्या दुसर्‍या टप्प्यात शहरात एकही कोरोना रुग्ण सापडलेला नाही. यामुळे कोरोनाला आळा घालण्यात औरंगाबाद जिल्हा प्रशासन यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे. देशार कोरोना

कोरोनाला फाट्यावर मारुन औरंगाबाद मनपाची ४०० कर्मचाऱ्यांची बैठक

औरंगाबाद प्रतिनिधी | राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी निवडणुकीचे कामकाज थकीत ठेवावे असे आदेश दिले. मात्र या आदेशानंतरही औरंगाबाद महापालिकेच्या निवडणूक विभागाने कामकाज सुरू ठेवले आहे. बुधवारी

रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर महापालिकेची कारवाई! आकारला दंड

औरंगाबाद प्रतिनिधी । सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांवर बुधवारपासून औरंगाबाद महापालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाई सुरू केली. पहिल्याच दिवशी रस्त्यावर थुंकणाऱ्याला प्रत्येकी शंभर रुपये…

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ४५ वर! कोणत्या महापालिका क्षेत्रात किती रुग्ण पहा..

मुंबई | राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता ४५ वर पोहोचली आहे. देशात सध्या १५३ कोरोना रुग्ण सापडले आहेत. देशात सर्वाधिक रुग्न महाराष्ट्रात असल्याचे समजत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश

कोरोनाच्या उद्रेकामुळे औरंगाबाद शहरातील पर्यटन व्यवसायाला घरघर

कोरोनाच्या उद्रेकामुळे शहरातील पर्यटन व्यवसायाला घरघर लागली आहे. हॉटेल व्यावसायिक आणि टूर्स ट्रॅव्हल्स एजन्सीचे काम ठप्प असून, जवळपास एक लाखांपेक्षा जास्त जणांच्या हाताचा रोजगार तूर्तास…

मला देखील अनेक ऑफर होत्या, पण मी कधीच शिवसेना सोडली नाही- चंद्रकांत खैरे

मला देखील अनेक ऑफर होत्या पण मी कधीच शिवसेना सोडली नाही. मरेपर्यंत मी शिवसैनिक राहीन अस मत शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केलं आहे.

भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत ‘ज्योतिरादित्य शिंदेचा’ भाजप पक्षप्रवेश

मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार जोतिरादित्य शिंदे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते. दुपारी 12.30 वाजता होणारा हा प्रवेश दुपारी…

कोरोना’मुळे श्री नाथषष्ठी महोत्सवाला स्थगिती – भारतात कोरोनाचे ४३ रुग्ण

कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता पैठण येथील श्रीनाथ षष्ठी महोत्सवाला स्थगिती देण्यात आली आहे. असा अध्यादेश आज (दि.10) जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला आहे.

औरंगाबादमध्ये कॉफीमुक्त अभियान सुरु ; गुलाबाचे फुले वाटून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न

वर्षभर अभ्यास करूनही इंग्रजीच्या पेपरला जाताना विद्यार्थ्यांमध्ये काही प्रमाणात धाकधूक असते. मुलांच्या मनातील इंग्रजीची भीती घालविण्यासाठी तसेच उत्साहपूर्ण वातावरणात पेपर सोडविण्यासाठी…

आ. हर्षवर्धन जाधव यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला ; जाधव यांच्या अडचणीत वाढ

मनसेचे माजी आ.हर्षवर्धन जाधव यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. त्यामुळे हर्षवधन जाधव यांच्या अडचनीत वाढ झाली आहे.

कोरोनामुळं औरंगाबाद पालिकेचा मुशायरा रद्द; पोलिसांची संगीत रजनी मात्र रंगणार

औरंगाबाद प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे राज्यात कुठेही सार्वजनिक कार्यक्रम घेऊ नये, असे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे ८ मार्च रोजी मनपाने आयोजित केलेला मुशायरा रद्द केला आहे.…

चिंताजनक! औरंगाबाद जिल्ह्यात कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ; जिल्हा परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष

औरंगाबाद प्रतिनिधी । जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या वाढली असून ही संख्या 4929 वर पोहोचली आहे. मात्र जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद पदाधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.…

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल

औरंगाबाद प्रतिनिधी । मनसेच्या जिल्हा अध्यक्ष पदावर दोन दिवसांपूर्वीच विराजमान झालेल्या कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रांती चौक पोलीस…

अल्युमिनियम आणि भंगार चोरणारी टोळी औरंगाबादमध्ये जेरबंद

अल्युमिनियमसह भंगाराची चोरी करणाऱ्या एका मोठ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. संदीप गिरी (वय 22) यांनी 16 फेब्रुवारी रोजी चिकलठाणा पोलीस ठाण्यात एक टन…

औरंगाबादेत बांधकाम विभागाचा २० कोटी रुपयांचा निधी परत जाण्याची शक्यता

जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा वीस कोटी रुपयाचा निधी परत जाण्याची शक्यता आहेत कारण हा निधी गेल्या वर्षभरापासून अखर्चित राहिल्याने हा मार्चपर्यंत खर्ची होईल का असा गहन प्रश्न प्रशासनासमोर उभा…

बदली करुन देण्यासाठी कर्मचाऱ्याकडून लाच घेताना औरंगाबादेत लिपिकाला अटक

बदलीचा अर्ज वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करून इच्छित ठिकाणी बदली करुन देण्यासाठी सहकर्मचाऱ्याकडून २५ हजार रुपये लाच घेताना मृदा व जलसंधारण विभागाच्या वरिष्ठ लिपिकाला अटक केली आहे. लाचलुचपत…
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com