सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी झालीच पाहिजे, मग मंगेशकर असोत की तेंडुलकर! राष्ट्रवादी आक्रमक
मुंबई । शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ विदेशातील सेलिब्रिटींनी ट्वीट केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सेलिब्रिटींनी केलेल्या एकसमान ट्वीटमुळं देशात राजकारण तापलं आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सेलिब्रिटींच्या ट्विटची (Celebrities tweet) चौकशी करण्याचा इशारा आहे. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) … Read more