औरंगाबाद नगर महामार्ग घेतोय अनेकांचे जीव

औरंगाबाद  |  औरंगाबाद- नगर महामार्ग परिसरातून विविध मोठ्या शहरात जाण्यासाठी नगर याच मार्गाचा वापर केला जातो. मात्र वाळुज ते दहेगाव बंगला (ता. गंगापुर) या मार्गात दहा किलोमीटरवर विविध ठिकाणी…

सातारा देवळाई परिसरातील नागरिकांचे हाल, ड्रेनेजलाईनसाठी दोनशे कोटींचा निधी

औरंगाबाद |  महापालिकेमध्ये 2016 मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या सातारा देवळाई परिसराचे सध्या प्रचंड प्रमाणात हाल सुरु असून या वसाहतीमध्ये ड्रेनेज, रस्ते, पाणी, पथदिवे या मूलभूत सुविधा…

मोबाईल हिसकावणारी टोळी अखेर गजाआड

औरंगाबाद | मोबाईल हिसकावून नेणाऱ्या या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. रस्त्याने फिरणाऱ्या तसेच पायी चालणाऱ्या तरुण, वृद्धांचे मोबाईल विकल्याची कबुली त्यांनी दिली. त्यांच्याकडून सहा…

जनआशीर्वाद यात्रेतील कार्यकर्त्यांवर 13 पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

औरंगाबाद | केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी औरंगाबाद शहरातून जन आशीर्वाद यात्रेस प्रारंभ केला. या यात्रेत भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वागतासाठी चौकाचौकात स्टेज उभारले होते. मोठया प्रमाणावर…

बेकायदा बॅनर्सवर मनपाचा हातोडा

औरंगाबाद | महानगरपालिकेच्या दोन झोन कार्यालयाच्या वतीने शनिवारी शहरातील बेकायदा बॅनर्स, पोस्टर्स हटावची मोहीम राबविण्यात आली होती. काल दिवसभरात विविध राजकीय पक्ष, संघटनांचे १८५ होर्डिंग्ज,…

जिल्ह्यात अनुसूचित जाती कल्याण समितीचा 24, 25 रोजी दौरा

औरंगाबाद | औरंगाबाद जिल्ह्यात अनुसूचित जाती कल्याण समितीचा दौरा 24 व 25 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात आहे. विधानसभा सदस्य तथा समितीच्या प्रमुख प्रणिती शिंदे आहेत. तर समितीचे सदस्य म्हणून आमदार डॉ.…

तीन महिन्याच्या चिमुकलीचे बापानेच केले अपहरण

औरंगाबाद : भांडण झाल्यामुळे आईसोबत माहेरी निघालेल्या पत्नीला मारहाण करून तीन महिन्याच्या चिमुकलीचे अपहरण केल्याची घटना रांजणगाव शेणपुंजी येथे घडली. हाती आलेल्या माहितीनुसार डोंगरगण…

हमसफर ट्रॅव्हल्स वर्कशॉपवर पोलिसांचा छापा; अवैद्य बायोडिझेलसह 12 लाखाचा मुद्देमाल जप्‍त

औरंगाबाद | नारेगाव परीसरात असलेल्या हमसफर ट्रॅव्हल्सच्या वर्कशॉपवर एमआयडीसी सिडको पोलिसांनी छापा मारला. याठिकाणी अवैधरित्या साठवलेले बायोडिझेल सह 22 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत…

गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी केली अटक

औरंगाबाद | गंगापुर नविन कायगाव येथे गावठी कट्टा व जीवंत काडतुसे खरेदीविक्री प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली. ही घटना 20 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता घडली. गंगापूर पोलिसांनी ही कारवाई केली.…

शस्त्रक्रिया केली मूळव्याधीची, फुटले पित्ताशय; बोगस महिला डॉक्टरविरुद्ध गुन्हा

औरंगाबाद | बोगस महिला डॉक्टरने एका रुग्णाची मुळव्याधीची शस्त्रक्रिया केल्याने त्याचे पित्ताशय फुटले आहे. रक्तस्त्राव वाढल्याने शस्त्रक्रियेनंतर आजार बरा होण्या ऐवजी आजार वाढल्याचा धक्कादायक…