नितीशकुमार- तेजस्वी यादव एकाच विमानातून दिल्लीला? चर्चाना उधाण

nitish kumar tejaswi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपप्रणित NDA आला २९१ जागा मिळाल्या आहेत तर विरोधकांच्या INDIA आघाडीला २३४ जागा मिळाल्याने सरकार स्थापनेसाठी काटे कि टक्कर पाहायला मिळत आहे. या एकूण राजकीय परिस्थितीत बिहारचे नितीशकुमार (Nitish Kumar) आणि आंध्र प्रदेशच्या चंद्राबाबूं नायडूंचे महत्व चांगलंच वाढल आहे. या दोन्ही नेत्याना आपल्याकडे … Read more

जनतेने मोदींच्या अहंकाराचा गाडा रोखला; सामना अग्रलेखातून टीकेचा बाण

modi and raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा २०२४ च्या निकालावरून (Lok Sabha 2024 Results ) शिवसेना ठाकरे गटाने मोदी आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. सामना अग्रलेखातून मोदींवर घणाघात करण्यात आलाय. देशाच्या जनतेने अहंकारी मोदी व त्यांच्या अमित शहांना निरोप दिला आहे. त्यांच्या अहंकाराचा गाडा रोखला आहे, असे म्हणत मोदींवर (Narendra Modi) टीकेचा बाण सोडण्यात आला आहे. तसेच … Read more

शरद पवारांचा नितीशकुमारांना फोन; देशात मोठ्या हालचाली

NITISH KUMAR SHARAD PAWAR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीसाठी निकाल जाहीर होत असताना INDIA आघाडी आणि NDA मध्ये काटे कि टक्कर पाहायला मिळत आहे. भाजपप्रणीत NDA २९० जागांवर आघाडीवर आहे तर विरोधकांच्या INDIA आघाडीला २३५ जागांवर आघाडीवर आहे. निकालाचे एकूण कल पाहता जास्तीत जास्त नेत्यांना आपल्याकडे वळवण्याचा आणि फोनाफोनी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष … Read more

पंतप्रधान मोदी 6223 मतांनी पिछाडीवर; वाराणसीत मोठा उलटफेर??

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून दुसऱ्या फेरीअखेर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी मधून पिछाडीवर दिसत आहेत. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, मोदी (Narendra Modi) तब्बल ६२२३ मतांनी पिछाडीवर आहेत, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मोदींविरोधात काँग्रेसच्या अजय झा यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भाजपची धाकधूक वाढली आहे. 2019 मध्ये मोदींनी वाराणसी … Read more

सुरुवातीच्या कलात सुप्रियाताई, कोल्हे, शाहू महाराज, विशाल पाटील आघाडीवर

Lok Sabha 2024 Result (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. देशात एकीकडे भाजपप्रणीत NDA ला मोठं यश मिळत असताना दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये काटे कि टक्कर पाहायला मिळत आहे. राज्यात महायुती २१ जागांवर आघाडीवर आहे तर महाविकास आघाडी २६ जागांवर आघडीवर दिसत आहे. सुरुवातीच्या कलात सुप्रियाताई, कोल्हे, शाहू महाराज … Read more

Lok Sabha 2024 Result : लोकसभेच्या मतमोजणीला सुरुवात; पहा कोण-कोण आघाडीवर??

Lok Sabha 2024 Result

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या मतमोजणीला (Lok Sabha 2024 Result) सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलातून देशात NDA ला 275 जागांवर आघाडी दिसत आहे तर विरोधकांची INDIA आघाडी 120 जागांवर आघाडीवर दिसत आहे. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सरशी दिसत आहे. महायुतीमध्ये भाजपच्या जागा आघाडीवर दिसत असल्या तरी शिंदे- अजित दादांचे शिलेदार पिछाडीवर पाहायला … Read more

अजित पवारांच्या ‘ही’ एक जागा Exit Poll मध्ये सेफ दाखवतेय

AJIT PAWAR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेच्या फायनल निकालाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना एक्झिट पोलचा निकाल आता समोर आलाय. महाराष्ट्रात नेमकं कुठून कोण आघाडी घेतय? याच स्पष्ट चित्र या एक्झिट पोलमधून दिसू लागलय. देशात पुन्हा एकदा मोदींची गॅरंटी चालली असली तरी महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडीच्या बाजूने जनतेचा कौल दिसतोय. त्यातही शिंदे आणि अजितदादांनी केलेलं बंड जनतेला … Read more

विराट सलामीला, तर रोहित No. 4 वर बॅटिंगला येणार? पहा कोणी दिलाय सल्ला

virat and rohit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली असून भारतीय संघाचा पहिला सामना ६ जूनला बांगलादेश विरुद्ध आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारी टीम इंडिया कोणत्याही परिस्थिती यंदाचा वर्ल्डकप जिंकायचाच असा चंग बांधूनच अमेरिकेला गेली आहे. त्यादृष्टीने काही बदल संघात पाहायला मिळू शकतात. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे सलामीला येतील असं बोललं जातंय. मात्र … Read more

Sharad Pawar Letter To CM Shinde : राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरून पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; थेट संघर्षाचा दिला इशारा

Sharad Pawar Letter To CM Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील एकूण दुष्काळी परिस्थितीवरून (Drought Situation In Maharashtra) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) याना पत्र लिहिले आहे. राज्यात दुष्काळामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. पाण्याच्या टंचाईमुळे बळीराजा आणि सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याची कमतरता निर्माण झाली … Read more

मुस्लिम मतदारांची साथ कोणाला? Exit Poll मध्ये धक्कादायक खुलासा

muslim voter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी (Lok Sabha Election 2024) सर्वच्या सर्व ७ टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असून उद्याच्या ४ जूनला लोकसभेचा निकाल जाहीर होणार आहे. देशाची सत्ता कोणाच्या हातात जाणार हे उद्या स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी अनेक वृत्तवाहिन्यांनी वेगवेगळ्या Exit Poll च्या माध्यमातून अंदाज वर्तवला आहे. जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये NDA … Read more