Eknath Shinde : परदेशी कशाला जायाचं गड्या आपला गाव बरा; मुख्यमंत्र्यानी शेअर केला साताऱ्यातील गावाचा खास व्हिडिओ

Eknath Shinde Satara

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde In Satara) हे साताऱ्यातील त्यांच्या मूळ गावी दरे येथे मुक्कामी आहेत. मुख्यमंत्री नेहमीप्रमाणे शेतात रमले असून त्यांनी आपल्या शेतीतील विडिओ सुद्धा शेअर केला आहे. मात्र या ट्विटमधून त्यांनी अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. परदेशी कशाला जायाचं गड्या आपला गाव बरा असं म्हणत ठाकरेंच्या परदेशवारीवर … Read more

Vanchit Bahujan Aaghadi : महाराष्ट्रात 48 पैकी वंचितची ‘या’ मतदारसंघात सरशी होतेय; धक्कादायक निकाल

vanchit bahujan aaghadi lok sabha election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जवळपास दहा ते बारा मतदारसंघात लाखांहून अधिकची मतं मिळवून प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aaghadi) आपली ताकद दाखवून दिली होती. यातल्या तब्बल सात ते आठ जागांवर घेतलेल्या लक्षणीय मतांमुळे आघाडीच्या हक्काच्या जागा पडल्या होत्या. याचा फायदा अर्थातच भाजपला झाला होता. या गोष्टीमुळे वंचितवर भाजपची बी … Read more

Monsoon Update : आला रे आला!! मान्सून केरळात दाखल; हवामान खात्याची माहिती

Monsoon Update Kerala

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देशासाठी आणि देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. २०२४ चा मान्सून (Monsoon Update) अखेर भारतात दाखल झाला आहे. यंदा २ दिवस आधीच मान्सूनचे आगमन झालं असून तो केरळमध्ये आणि ईशान्य भारतात एकाच वेळी दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबत माहिती दिली आहे. उन्हाच्या कडाक्याने हैराण झालेला बळीराजा गेल्या काही दिवसापासून … Read more

पुणे अपघात प्रकरणाला नवं वळण; त्या रात्री सुनील टिंगरेंना विशाल अग्रवालचे 45 कॉल

Sunil Tingre Vishal Agrawal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे कार अपघात प्रकरणी (Pune Porsche Accident) दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे पुण्यातील सरकारी यंत्रणा, प्रशासनातील अधिकारी, राजकारणी, धनाढ्य यांचे हितसंबंध उघडकीस येऊ लागले आहेत. तसेच आरोग्य व्यवस्थेचा गोंधळ कारभार सुद्धा उघडा पडला आहे. त्यातच आता या अपघातप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दादा गटाचे आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) … Read more

Supriya Sule : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं नेतृत्व करण्यात सुप्रियाताई फेल होत आहेत का?

supriya sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शरद पवार यांच्या कन्या म्हणून सुप्रिया सुळेंचा (Supriya Sule) आदर आहे. पण सुप्रिया सुळे आमच्या नेत्या बनू शकल्या नाहीत. त्यांच्यामुळे आणि त्यांच्या आजूबाजूच्या काही लोकांमुळे आमच्यासारखे जे एकनिष्ठ लोक आहेत, जे शरद पवार यांच्यासाठी काहीही करायला तयार आहेत, ते लोक पक्षाला सोडून जात आहेत…राष्ट्रवादी बालेकिल्ला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तरुण तडफदार … Read more

महात्मा गांधी हे सूर्य आहेत, त्यामुळे शाखेत जाणाऱ्यांचे प्रमाणपत्र नको; राहुल गांधींचे मोदींना प्रत्युत्तर

rahul gandhi modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिचर्ड ॲटनबरो यांचा 1982 चा गांधी (Mahatma Gandhi) चित्रपट होईपर्यंत जगाला महात्मा गांधींबद्दल फारशी माहिती नव्हती असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदींना चोख प्रत्युत्तर दिले आहे. गांधीजी हे संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान होते. महात्मा गांधी हे सूर्य आहेत ज्यांनी संपूर्ण जगाला … Read more

Nothing Phone 2a Special Edition : Nothing Phone 2a चे स्पेशल एडिशन लॉन्च; पहा काय खास गोष्टी मिळणार ?

Nothing Phone 2a Special Edition

Nothing Phone 2a Special Edition । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Nothing ने Nothing Phone 2a चे स्पेशल एडिशन लॉन्च केले आहे. जुन्या मॉडेलप्रमाणेचा या नव्या एडिशन मध्ये ट्रांसपैरंट डिजाइन देण्यात आली आहे मात्र पाठीमागील बाजूला लाल, पिवळे आणि निळे हायलाइटर आहेत, जे फोनला वेगळे बनवतात. या स्पेशल एडिशन मॉडेलचा मुख्य रंग पांढरा आहे, तर कॅमेरा मॉड्यूलच्या … Read more

Rohit Sharma : रोहित मुंबईच्या जर्सीत कधीच दिसणार नाही, त्याने शेवटची मॅच खेळलीय; बड्या खेळाडूने उडवली खळबळ

rohit sharma mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आता कधीच मुंबईच्या निळ्या आणि सोनेरी जर्सीत दिसणार नाही. त्याने आपली शेवटची मॅच खेळली आहे असा मोठा दावा माजी क्रिकेटर आणि समालोचक आकाश चोप्राने (Aakash Chopra) केलं आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यापूर्वीच रोहितचे कर्णधारपद काढून हार्दिक पांड्याकडे सोपवल्याने आधीच मुंबई इंडियन्स … Read more

4 जूनला ‘या’ 4 उमेदवारांची सरशी होईल का? निकाल पाहा ..

independent candidates in maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेला उमेदवारी मिळावी म्हणून अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाची विचारसरणी, निष्ठा बाजूला ठेवून एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कोलांट्या उड्या मारल्या… महायुती किंवा महाविकास आघाडी या दोघांपैकी एकाच्या छताखाली जात लोकसभेचा सेफ गेम खेळला… पण या लोकसभेत मोजक्या चार उमेदवारांनी कसलीही भीड न बाळगता स्वतंत्र राजकारण केलं. रविकांत तुपकर (Ravikant tupkar) , विशाल … Read more

Lok Sabha Election 2024 : भाजपने ताकद लावूनही इथल्या दिग्गज नेत्यांचा पराभव होतोय

bjp seats in trouble

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उदयनराजे भोसले, रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि पंकजा मुंडे.. कुणी कितीबी ताकद लावली तरी भाजपचे हे तीन उमेदवार विरोधकांना पाणी पाजून खासदार होणारच, असा सगळ्यांनाच विश्वास होता. पण निवडणुकीच्या तोंडावर वारं फिरलं आणि तुतारीचा जोर वाढू लागला. भाजपनं संपूर्ण ताकद लावून दिग्गजांना लोकसभेच्या मैदानात उतरवलेलं असतानाही सातारा, माढा आणि बीडची जागा धोक्यात … Read more