टी-20 वर्ल्डकपमध्ये रोहित तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला येणार? विराट करणार ओपनिंग?

rohit kohli t20 world cup

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी (T20 World Cup 2024) भारतीय क्रिकेट संघ अमेरिकेला पोचला असून ५ जूनला आयर्लंड विरुद्ध भारतीय संघाचा पहिला सामना होणार आहे. भारताकडून रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) सलामीला येण्याची शक्यता आहे. मात्र रोहित शर्माने सलामीला नव्हे तर तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर यावं असा सल्ला माजी … Read more

78 वर्षीय वृद्धेवर 30 वर्षांच्या 3 जणांकडून बलात्कार; घरी सोडतो म्हणत थेट…

78 year old lady raped

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुरोगामी महाराष्ट्राला हादरवणारी आणि लाज काढणारी घटना समोर आली आहे. एका 78 वर्षीय वृद्धेवर ३० वर्षांच्या ३ मुलांकडून बलात्कार (Old Lady Raped) करण्यात आला आहे. कोला जिल्ह्यातील दाळंबी येथे ही घृणास्पद घटना घडली आहे. याबाबत रात्री उशिरा बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरु … Read more

शिंदे- अजितदादा महायुतीमधून बाहेर पडणार? भाजपचा फायदा की तोटा?

shinde fadnavis ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 4 जून नंतर महायुती (Mahayuti) तुटणार… अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) महायुतीतून बाहेर पडणार…महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचा प्रयोग सपशेल तोंडावर आपटलाय… अशी चर्चा आमची नव्हे तर ही चर्चा आहे सर्वसामान्य नागरिकांची… लोकसभेचा महाराष्ट्रातील चौथा टप्पा आटोपल्यावर अजितदादांचं प्रचारातून अलिप्त राहणं तर दुसरीकडे शिंदे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आलेलं … Read more

गुड बाय मोदी, खोट्या फकीरासाठी आता फक्त 7 दिवस उरले- राहुल गांधी

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील लोकसभा (Lok Sabha Election 2024) निडवणुकीचा निकाल ४ जूनला लागणार असून त्यापूर्वीच सर्व राजकीय पक्षांकडून विजयाचे दावे – प्रतिदावे करण्यात येत आहेत. पुनः एकदा देशात मोदी सरकार येणार असं NDA मधील नेते म्हणत आहेत तर दुसरीकडे मोदींना हरवून देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार असा विश्वास विरोधकांना आहे. या सर्व पार्श्वभूमीवर … Read more

Gold Price Today : सोन्याची चमक आणखी वाढली; भरगोस दरवाढीमुळे खरेदीदारांची निराशा

Gold Price Today 20 May

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज २९ मे २०२४ रोजी भारतीय सराफ बाजारात सोने- चांदीची किंमत (Gold Price Today) पुन्हा एकदा वाढलेली पाहायला मिळत आहे. मॅलिटी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर १० ग्राम २४ कॅरेट सोने 72260 रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत या किमतीमध्ये 0.16% म्हणजेच 115 रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या भावात … Read more

खरंच गडकरींना पाडण्यासाठी फडणवीसांनी रसद पुरवली? काहीतरी शिजतंय

gadkari fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नितीन गडकरींच्या (Nitin Gadkari) पराभवासाठी मोदी-शाह-फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नसल्याची खात्री पटल्यावर फडणवीस नाईलाजाने नागपूरच्या प्रचारात उतरले. गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली, आणि हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात.” संजय राऊतांनी माध्यमांसमोर केलेला हा सर्वात मोठा गौप्यस्फोट… गडकरींचं राजकारण संपवण्यासाठी फडणवीस (Devendra Fadnavis) प्रयत्न … Read more

Lok Sabha Election 2024 : 400 पारचा नारा बकवास, भाजपच्या 200 जागाही येत नाहीत

BJP LOK SABHA SEATS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) भाजपचे ४०० पारचा नारा दिला होता, आपण ४०० जागा आरामात जिंकू असा दावा अजूनही भाजपचे नेते मोठ्या विश्वासाने देत असतात. मात्र काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी भाजपच्या या दाव्याची खिल्ली उडवली आहे. ४०० पारचा नारा बकवास आहे, त्याउलट भाजपच्या २०० जागाही … Read more

Lok Sabha Election 2024 : भाजपने पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींची उचल बांगडी केलीये??

BJP PM CANDIDATE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ४ जून….. भाजपला बहुमत मिळेल. कदाचित 400 प्लसचा आकडाही पूर्ण होईल. पण पंतप्रधान पदावर मोदी नाही तर एक नवा चेहरा असेल. या काही हवेतल्या बाता नाहीत तर अनेक विश्लेषकांनी नोंदवलेलं हे मत आहे. मोदी मॅजिकवर भाजपने सत्तेतील दहा वर्षे पूर्ण केलेली असताना 2024 ला मात्र हाच चेहरा पक्षाला नकोसा वाटायला लागलाय … Read more

Sangli Alto Car Accident : सांगलीत ऑल्टो कार कॅनॉलमध्ये कोसळली; एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

Sangli Alto Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात अपघाताचे सत्र सुरूच आहे. दररोज कुठे ना कुठे अपघाताची बातमी समोर येत आहे. आज सांगली जिल्ह्यातील चिंचणी येथे अल्टो कार कालव्यात कोसळून (Sangli Alto Accident) मोठा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांना आपला प्राण गमवावा लागला, तर एक महिला गंभीररीत्या जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. … Read more

Honor 200, 200 Pro मोबाईल लाँच; 16GB रॅम सह मिळतात भन्नाट फीचर्स

Honor 200, 200 Pro launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Honor ने Honor 200 आणि 200 Pro हे दोन्ही स्मार्टफोन चिनी बाजारात लाँच केले आहेत. 50-मेगापिक्सेलचा कॅमेरा, 16GB रॅम यांसारखे अनेक भन्नाट फीचर्स मोबाईल मध्ये देण्यात आले आहेत. सध्या हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच कऱण्यात आला असला तरी लवकरच तो भारतीय बाजारपेठेत सुद्धा दाखल होण्याची शक्यता आहे. आज … Read more