भारतातील ‘या’ ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी घ्यावी लागते थेट जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी; कांदा, बटाट्याची किंमत ऐकाल तर…

थर्ड अँगल । विकास वाळके नुकतेच केंद्र सरकारने पेट्रोल अन डिझेलवरील कर कमी केल्याची घोषणा केली आहे. यामुळे आता पेट्रोल ९.५० रुपयांनी तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त झाले आहे. या निर्णयाने सर्वसामान्यांच्या खिशाला थोडाफार ब्रेक लागला आहे. असं असलं तरी भारतातील एका ठिकाणी पेट्रोल अन डिझल भरण्यासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी काढावी लागते असं म्हटलं तर … Read more

OMG! प्रियांका चोप्राच्या तोंडाला झाली जखम? फोटो होतोय व्हायरल

Priyanka Chopra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशी गर्ल म्हणून ओळख असलेली प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) अनेकांची सर्वात आवडती अभिनेत्री आहे. बॉलिवूडसोबतच प्रियानकाने हॉलीवूडमध्येही अभिनय केल्यानं तिला एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभिनेत्री म्हणून प्रसिद्धी मिळाली आहे. निक जोनास याच्यासोबत विवाह केल्यानंतर प्रियांका परदेशातच स्थायिक झाली आहे. नुकतेच प्रियांका अन निकने चाहत्यांना गुड न्यूजही दिली आहे. मात्र आता प्रियांकाच्या एका … Read more

खासदार श्रीनिवास पाटील यांची लग्नाच्या वाढदिवसानिमीत्त खास पोस्ट; म्हणाले…

shrinivas patil history in marathi love story

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील आपल्या कार्यपद्धतीमुळे नेहमीच चर्चेत असतात. एक सनदी अधिकारी ते लोकसेवा करणारा राजकारणी असा खासदार पाटील यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. सिक्कीमचे राज्यपाल असतानाची कामगिरी असो व भारतीय प्रशासकीय सेवेतील काम असो, प्रत्येकच ठिकाणी पाटील यांनी आपल्या कामाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. आज खासदार पाटील यांच्या लग्नाचा … Read more

iPhone 14 Release Date : धुरळा उडवायला येतोय Apple चा iPhone 14!, काय असेल किंमत? लाँचिंग डेट आणि सर्वकाही जाणून घ्या

iPhone 14 Release Date

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Apple iPhone 14 ची अनेकजण खूप आतुरतेने वाट (iPhone 14 Release Date) पाहत आहेत. आगामी अँपल आयफोन १४ ची किंमत किती असेल? त्यामध्ये कोणकोणते फीचर्स देण्यात आलेले असतील याची सर्वांनाच उत्सुकता आहे. जेव्हापासून iPhone 14 लवकरच बाजारात येणार असल्याची बातमी आलीय तेव्हापासून त्याच्या स्पेसिफिकेन आणि किंमतीबद्दल चर्चा होत आहे. आगामी iPhone … Read more

प्रेमविवाहानंतर घरच्यांच्या भितीने मुलाला जन्म देऊन ‘ती’ हॉस्पिटलमधून पळाली; पोलिसांनी 8 महिण्यांनी ‘असं’ काढलं शोधून

love affair

औरंगाबाद : प्रेमविवाह केल्यानंतर काही काळ सोबत राहून नंतर पुन्हा घरच्या भीतीने सोबत तरुणी राहत होती मात्र दोघाचे भेटणे सुरू होते. त्यातच तरुणी गर्भवती राहिली आणि तिने थेट क्लासेस लावण्याचा बहाणा करून औरंगाबाद गाठले. ३० ऑगस्ट २०२१ रोजी तिला प्रसूती कळा येऊ लागल्याने ती घाटीत एकटीच आली. बोगस नाव नोंदवून एका गोंडस मुलाला जन्म दिला. … Read more

Urfi Javed Video : कपड्यांच्या तुकड्यांपासून बनवला ‘असा’ ड्रेस; Oop’s मुव्हमेंट कॅमेऱ्यात कैद

Urfi Javed Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेव्हा जेव्हा उर्फी जावेदचा व्हिडीओ (Urfi Javed Video) तुम्ही पाहता तेव्हा तिचे हटके कपडे नक्कीच तुमचे लक्ष वेधून घेतात. उर्फी नेहमीच तिच्या ड्रेसिंग सेन्समुले चर्चेत असते. मात्र कधी कधी काहीतरी हटके करण्याच्या नादात ती ट्रॉलसुद्धा होते. आजही उर्फीचा एक वेगळाच लूक चाहत्यांना पाहायला मिळाला. उर्फीने चक्क कापडाच्या तुकड्यांपासून बनवलेला एक ड्रेस … Read more

Gold Rate Today : सोन्याचे दर कमी झाले कि वाढले? तुमच्या शहरातील आजचा भाव चेक करा

Gold Rate Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या घडीला (Gold Rate Today) भारतात 24 कॅरेट सोन्याचा (10 ग्रॅम) सोन्याचा भाव 53,780 रुपये आहे तर 22 कॅरेट सोन्याचा (10 ग्रॅम) 49,300 रुपये आहे. काल, 24 कॅरेट (10 ग्रॅम) साठी 53,620 रुपये आणि 22 कॅरेट (10 ग्रॅम) साठी 49,150 रुपये होते. 24 कॅरेट आणि 22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचा … Read more

‘या’ मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का? ‘शाळा’ चित्रपटात केलं होतं काम; फोटो पाहून व्हाल घायाळ

Ketaki Mategaonkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकदा तुम्हाला काही कलाकार खूप आवडतात. (Ketaki Mategaonkar) तुम्ही अगदी त्यांच्या प्रेमातही पडता. मात्र कालांतराने हळू हळू तुम्ही त्यांना विसरता. कधी कधी चित्रपटांतील बालकलाकारांमध्ये इतका बदल होतो कि त्यांना ओळखणेही कठीण जाते. अन जेव्हा अचानक त्या कलाकारांचा फोटो खूप दिवसांनी तुमच्यासमोर येतो तेव्हा तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. अशीच गोष्ट … Read more

अमिताभ बच्चन यांची नातं नव्याला डेट करतो सिद्धांत चतुर्वेदी? चाहत्यांनी ‘अशी’ पकडली चोरी

Navya Nanda

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमिताभ बच्चन यांची नात नव्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. नव्या नवेली नंदा हे नाव आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सध्या नव्याचं नाव गली बॉय फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी याच्यासोबत चर्चेत आहे. नव्या नवेलीने नुकताच इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत ती एका दुकानाजवळ उभी आहे. … Read more

त्या कीर्तनकार बाबाचा पॉर्न व्हिडीओ कसा झाला व्हायरल; सत्य आले समोर

औरंगाबाद । जिल्ह्यातील एका किर्तनकाराचा ‘पॉर्न व्हिडिओ’ व्हायरल झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. एका महिला किर्तनकार महिलेसोबत हे किर्तनकार ‘शरीरसंबंध’ करताना स्पष्टपणे दिसत आहे. पण हा व्हिडीओ बाहेर आला कसा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. व्हिडिओ हा दोघांपैकी एकाच्या मोबाइलमध्ये असणार मग तो समाज माध्यमात व्हायरल कसा झाला असाही प्रश्न उपस्थितीत … Read more