मदत न पोहचायला कोकण हा काही गडचिरोली किंवा नंदुरबार नव्हे! – देवेंद्र फडणवीस

मुंबई । मदत न पोहचायला कोकण हा काही गडचिरोली किंवा नंदुरबार नव्हे. मुंबईपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असूनही कोकणात अजून निसर्ग चक्रवादळातील वाताहतीनंतर मदत पोहोचू शकलेली नाही अशी टीका…

भाजपच्या राज्य कार्यकारणीत पंकजा मुंडेंचे नाव गायब, चंद्रकांत पाटील म्हणाले..

मुंबई । भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज भाजपची राज्य कार्यकारणी जाहीर केली. मात्र, राज्यातील कार्यकारणीत पंकजा मुंडेंना स्थान मिळालं नाही. यावर चंद्रकांत पाटील यांनी पंकजा…

इंदुरीकर महाराज हाजीर हो! कोर्टाने बजावलं समन्स

अहमदनगर । प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज अर्थात निवृत्ती महाराज देशमुख यांनी त्यांच्या किर्तनात एक दावा केला होता जो त्यांना चांगलाच भोवला आहे. संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर…

पंतप्रधान मोदींनी लडाखमध्ये भेट दिल्याने चीनचा जळफळाट, म्हणाला..

वृत्तसंस्था । चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लडाख भेटीवर नाराजीचा सूर लावला आहे. भारत आणि चीन यांच्यामध्ये संवाद सुरु आहे. लष्करी तसेच राजकीय चर्चेच्या माध्यमातून…

विस्तारवादाचे युग संपले, हे युग विकासवादाचे आहे; मोदींचा नाव न घेता चीनला टोला

लेह । आज संपूर्ण देशाचील जनता आपल्यापुढे म्हणजेच आपल्या देशाच्या सैनिकांपुढे आदरपूर्वक नतमस्तक होत नमन करत आहेत. आज प्रत्येक भारतीयाची छाती तुमचे शौर्य आणि पराक्रमामुळे फुगलेली आहे. असे…

लडाखमधील सैनिकांचं शौर्य हे तिथल्या पर्वतरागांपेक्षाही मोठं- पंतप्रधान नरेंद्र मोदी

लेह । लडाखमधल्या सैनिकांचं शौर्य हे त्यांना जिथं तैनात करण्यात आलंय तिथल्या पर्वतरागांपेक्षाही मोठं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निमू येथे म्हटलं आहे. आज अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी…

कोरोनावरून जनतेची दिशाभूल केल्यास पतंजलीवर कारवाई करणार; राज्यातील ‘या’ मंत्र्यांचा…

मुंबई । पतंजलीने बाजारात आणलेल्या 'कोरोनील' नावाच्या औषधाने कोरोना बरा होत नाही. पतंजलीने या औषधामुळे कोरोना बरा होतो असा जनतेत संभ्रम निर्माण केल्यास अथवा जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न…

कानपूर चकमकीप्रकरणी प्रियंका गांधींनी योगी आदित्यनाथांना सुनावले खडे बोल, म्हणाल्या..

लखनऊ । कानपूर चकमकीप्रकरणी विरोधकांनी योगी सरकारला चांगलेच घेरले आहे. उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे, असा आरोप काँगेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केला. उत्तर प्रदेशात…

कोरोनाची साथ नैसर्गिकरित्या संपुष्टात येईल, अनेकांना लसीचीही गरज पडणार नाही; तज्ज्ञांचं भाकीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगाबरोबर भारतात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक देश यातून बाहेर पडण्यासाठी कोरोनावर लस शोधात असतानाच…

भारतीय रेल्वे इतिहासात प्रथमच धावली तब्बल 2.8 किलोमीटर लांबीची ‘शेषनाग’ ट्रेन

नागपूर । साधारणपणे आपण जास्तीत जास्त 30 ते 40 डब्यांची मालगाडी धावलेली पाहिली असेल. मात्र भारतीय रेल्वेने तब्बल 2.8 किलोमीटर लांबीची आणि तब्बल 251 डबे असलेली एक ट्रेन चालवण्याचा विक्रम केला…

सरोज खान यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये पसरली शोककळा; माधुरी दीक्षित म्हणाली..

मुंबई । नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या निधनानंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियावर दुःख व्यक्त केलं. माधुरी दीक्षितने हे तिचं खासगी नुकसान…

काँग्रेसने इंधन दरवाढीविरोधात आंदोलन केले, तुम्हीही त्यांना रेशनवरून जाब विचारा- चंद्रकांत पाटील

मुंबई । भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना रेशन वाटपातील गोंधळावरून आंदोलन करण्याचे आदेश दिले आहेत. काँग्रेसने सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवून इंधन…

पंतप्रधान मोदींची लडाखला ‘सप्राइज व्हिजीट’; सीमेवरील सुरक्षा उपाययोजनांचा घेतला आढावा

लेह । लडाखमधील भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी अचानक लेहमध्ये दाखल झाले. कोणतीही पूर्वसूचना न देता नरेंद्र मोदी लेह येथे पोहोचले आहेत. सीमेवरील परिस्थितीचा…

परभणी जिल्ह्यात तीन दिवस संचारबंदी; ‘यांना’ मिळणार सुट

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील नागरी वसाहतीसह तीन ते पाच किमीच्या…

अबब!! पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या पोहोचली २५ हजाराच्या घरात; ७९० रुग्णांचा मृत्यू

पुणे प्रतिनिधी । पुणे जिल्ह्यात आज एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २४ हजार ५५८ झाली आहे. आज पर्यंत पुणे विभागात एकूण १ लाख ८३ हजार ७९८ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील १ लाख…

देशातील १०९ मार्गांवर खासगी रेल्वे सेवा सुरु करण्याची केंद्राची तयारी; खासगी कंपन्यांकडून मागवले…

नवी दिल्ली । केंद्र सरकार देशातील प्रवासी रेल्वे चालवण्यासाठी खाजगी कंपन्यांसोबत भागिदारी करण्याची योजना आखत आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाने खाजगी क्षेत्रातील कंपन्यांना प्रवासी रेल्वे…

जुलै अखेरपर्यंत ११ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई । महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ न मिळालेल्या राज्यातील ११.१२ लाख शेतकर्‍यांना जुलै अखेरपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारने…

कोरोना संकटात फडणवीसांनी फक्त २ तासांत कित्येक प्रश्न सोडवले असते- चंद्रकांत पाटील

मुंबई । कोरोना संकटात देवेंद्र फडणवीसांकडे फक्त दोन तास मागितले असते तर त्यांनी दोन तासांमध्ये कितीतरी प्रश्न सोडवले असते. पण ही मदत घ्यायला यांचा इगो आडवा येतो असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष…

राज्यात आत्तापर्यंत ९३ हजार कोरोनाबाधित झाले बरे- राजेश टोपे

मुंबई । राज्यात आत्तापर्यंत ९३ हजार कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून तसंच प्लाझ्मा थेरपीमुळेही अनेक लोक बरे होत आहेत. प्लाझ्मा थेरेपी महाराष्ट्रात यशस्वी ठरते आहे. १० पैकी ९ रुग्णांना या…

रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या ‘या’ दाव्याची नेटकऱ्यांनी उडवली टर

नवी दिल्ली । रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी भारतीय रेल्वेने इतिहास रचल्याची माहिती दिली आहे. १ जुलै रोजी भारतातील सर्वच्या सर्व म्हणजेच १०० टक्के रेल्वेच्या गाड्या नियोजित वेळेत धावल्याचा…
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com