आता रश्मी बागल यांचं पुढं काय ?

करमाळा प्रतिनिधी | राष्ट्रवादीशी बंडखोरी करत, शिवसेनेत रश्मी बागल यांनी प्रवेश केला.बागलांच्या प्रवेशामुळे नारायण पाटील यांचे तिकीट सेनेने कट केले होते. बागलांचा विजय सेनेच्या तिकिटावर येईल…

अयोध्येत राममंदिरच..!! मशीद बांधण्यासाठी ५ एकर जागा मिळणार

 दिल्ली प्रतिनिधी | भारत देशात दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या अयोध्या खटल्याची अंतिम सुनावणी आज सकाळी साडेदहा वाजता सुरू झाली. वादग्रस्त जागेवर राम मंदिर बनणार असल्याचं कोर्टाच्या निकालातून…

शिवसेनेचा मुख्यमंत्री हे बाळासाहेबांना दिलेलं वचन – उद्धव ठाकरे

 मुंबई प्रतिनिधी | शिवसेनेचा मुख्यमंत्री हे बाळासाहेब ठाकरेंना दिलेले वचन आहे असे मत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री…

Breaking | रामदास आठवले शरद पवारांच्या भेटीला

मुंबई प्रतिनिधी | भाजप शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रीपदावरुन चांगलेच जुंपले असताना सत्तास्थापनेचा तिढा अद्याप कायम आहे. अशात भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले राष्ट्रवादी…

अखेर शिवसेनेने सूड उगवलाच; शेवटच्या दिवशी भाजप गुडघे टेकणार??

विशेष प्रतिनिधी | महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोरखेळ थांबण्याचं नाव घेत नाहीये. देवेंद्र फडणवीस आज आपल्या पदाचा राजीनामा देणार असून सत्तास्थापन करण्याबाबत भाजपकडून कोणतीही पावलं उचलण्यात…

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी नितीन गडकरी ??

विशेष प्रतिनिधी | शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या मनात काय आहे हे ठामपणे सांगत मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी झगडणाऱ्या भाजप आणि शिवसेना पक्षामध्ये सरकार स्थापन करण्याबाबत एकमत होत नाहीये. अमित…

हिम्मत असेल तर आमदार फोडून दाखवा, शिवसेना आमदाराचे भाजपला ओपन चँलेंज

मुंबई प्रतिनिधी | हिम्मत असेल तर आमचे आमदार फोडून दाखवा असे आव्हान शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी केले आहे. भाजपचे नाव न घेता पाटील यांनी भाजपला आॅपन चँलेंज दिले आहे. हिम्मत असेल तर…

कराडात पुन्हा गोळीबार, १२ राऊंड फायर करुन युवकाची हत्या

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराडातील पवन सोलवंडे खून प्रकरण ताजे असताना आता पुन्हा एका युवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विकी लाखे असं हत्या झालेल्या युवकाचं…

‘या’ ठिकाणी मिळतं फक्त १० रुपयांत पोटभर जेवण !

अहमदनगर प्रतिनिधी |विधानसभा निवडणुकीत कोणी दहा रुपयात तर कोणी पाच रुपयात जेवणाच्या थाळीचे आश्वासन दिलेय. आता निकाल लागून चौदा दिवस उलटले पण, सरकारच अस्तित्वात न आल्याने ही स्वस्तातली थाळी…

अयोध्या निकालासाठी बीड पोलीस सज्ज,अनुचित प्रकार टाळण्यासाठी बंदोबस्तात वाढ

बीड प्रतिनिधी । मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या संवेदनशील अयोध्या येथील राम मंदिर व बाबरी मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. या निकालानंतर कायदा व…

डेंग्यूच्या रुग्णात वाढ, पाणीपुरवठा योजनेचे २०० कोटी पाण्यात

उस्मानाबाद प्रतिनिधी । उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या पावसामुळ सर्वत्र डास वाढले असून डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण वाढलेत. हे आजार नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहेत.…

मी ‘मुख्यमंत्री’ होणार नाही, शरद पवारांचे स्पष्टीकरण

मुंबई प्रतिनिधी |राज्यात राजकीय घडामोडी वेगाने सुरू आहेत. शिवसेनेकडे नेतृत्व देऊन राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तयार असल्याचे समजते. तर शिवसेनेच्या नेतृत्वाखाली…

Breaking | शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेबाबत शरद पवारांचे मोठे विधान

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी भेट घेतली. राऊत यांच्यासोबत तासभर दरवाजा बंद चर्चा केल्यानंतर पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन…

रस्त्यावरील मोकाट जनावरांमुळे अपघात, एक जण गंभीर जखमी

बुलढाणा प्रतिनिधी । मोकाट आणि हिंस्र बनलेल्या जनावरांच्या झुंडींमुळे शहराच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आहे. त्यामुळे वाहनचालकांचे जीव धोक्‍यात आलेत. बुलढाणा रस्त्यावर या मोकाट…

तिसंगी तलाव ओव्हर फ्लो, दहा गावांचा पाण्याचा प्रश्न सुटला

सोलापूर प्रतिनिधी । परतीच्या पावसामुळ पंढरपूर तालुक्यातील सोनके येथील तलाव शंभर टक्के भरला आहे. तलाव भरल्याने तालुक्यातील 10 गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा पाणी प्रश्न सुटला आहे.…

अवकाळी पावसाचा फळभाज्यांना फटका, ग्राहक नसल्याने भाज्या एपीएमसीत पडून

ठाणे प्रतिनिधी । सतत पडत असलेल्या पावसाने राज्यभरातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. ग्राहक नसल्याने  एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाला पडून असल्याचे चित्र आहे. शनिवारी नेहमीच्या किंमतीपेक्षा…

हेल्मेट सक्तीच्या पहिल्याच दिवशी ६६ वाहने ताब्यात, वाहन चालक गोंधळले

 सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर शहर वाहतूक शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने शुक्रवारी, एक नोव्हेंबरपासून सोलापुरात हेल्मेट न घालणाऱ्यांवर, सीटबेल्ट न लावणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केली…

घड्याळासमोरचं बटन दाबले तरी मत कमळाला ! सातार्‍यात खळबळ

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी राज्यभरात मतदान पार पडलं. दरम्यान, सातार्‍यात लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी देखील मतदान झालं. मात्र, सातारा जिह्यातील…

कागदावर लिहीलेलं भाषण वाचून उदयनराजेंचे शरद पवारांना अडखळत प्रत्युत्तर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शनिवारचा दिवस शेवटचा आहे. अनेक पक्षांनी वेगवेगळ्या पद्धती वापरून मतदारांवर आपला प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे.…

भाजप सरकारकडून शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचे काम – शरद पवार

सोलापूर प्रतिनिधी | शिवाजी महाराज यांचा इतिहास चौथीच्या पुस्तकातून काढण्याच्या हालचालीवर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. भाजप सरकारकडून शिवाजी महाराजांचा इतिहास…
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com