ऐन सणासुदीच्या काळात शहरवासीयांना पाणीटंचाईचा शॉक

औरंगाबाद - जायकवाडी धरणात महापालिकेच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला वीजपुरवठा करणाऱ्या सबस्टेशनची केबल जळाल्याने दुरुस्तीसाठी सुमारे सहा तास लागले. यामुळे पाण्याचा उपसा बंद होता. तसेच दोन तास…

अपघात पाहताच थांबले डॉ. भागवत कराड; घडवले माणुसकीचे दर्शन

औरंगाबाद - कोणतीही मोठ्या पदावरील व्यक्ती त्या पदावर जाण्याऐवजी आधी माणूस असते. मग कितीही मोठे पद मिळाले तरी तिच्यातील माणुसकी जिवंत राहिली पाहिजे, असे नेहमी बोलले जाते. औरंगाबादेत केंद्रीय…

‘जे करायचं ते वेळेवर करू’; शहराच्या नामांतरावर किरीन रिजिजूंचे सांकेतिक वक्तव्य

औरंगाबाद - मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या अतिरिक्त इमारतीचा उद्घाटन सोहळा शनिवारी औरंगाबादेत पार पडला. मात्र या दिवशी शहरात औरंगाबाचे संभाजीनगर हे नाव करण्यावरून झालेल्या…

…अन्यथा मंत्र्यांना दिवाळी साजरी करू देणार नाही; हरिभाऊ बागडेंचा इशारा

औरंगाबाद - राज्यातील शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळाली. सरकारने मदत जाहिर केली, मात्र अद्यापही याचा शासन आदेश आमच्यापर्यंत आला…

पैठणच्या तहसीलदारांवर लाखो रुपयांची लाचेची मागणी केल्याने गुन्हा दाखल

औरंगाबाद - वाळूचे उत्खनन करून वाहतुकीसाठी वाहतूक दाराकडून लाच मागणार्‍या पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके व त्यांचा पंटर नारायण वाघ यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पैठण पोलीस…

विद्युतीकरण आणि दुहेरी करण्यासाठी चार हजार कोटी रुपये मंजूर; रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची…

औरंगाबाद - रेल्वे मंत्रालयाच्या दृष्टीने प्रवाशांच्या सोयीसुविधा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कुठल्याही प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी आम्ही घेत राहू. एनसीआरच्या अधिकार क्षेत्रावर…

तोंडोळी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार – रुपाली चाकणकर

औरंगाबाद - तोंडोळी येथील दरोडा आणि महिलांवरील सामुहिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. राज्यभरातून आरोपींना तत्काळ ताब्यात घेऊन कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. दरम्यान,…

गतिमान लोकाभिमुख न्यायदानासाठी यंत्रणेचे बळकटीकरण अत्यावश्यक- सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा

औरंगाबाद - गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधितांसह पीडितांचाच केवळ न्यायालयाशी संपर्क यायला हवा, हा गंड आपण दूर करण्याची गरज आहे. सर्वसामान्य माणसाला अनेक प्रश्नांचा सामना करावा लागतो, त्यांनी या…

नागेश्वरवाडीत घरात आग; 15 लाखांचे साहित्य जळून खाक

औरंगाबाद - शहरातील नागेश्वरवाडी, निराला बाजार परिसरातील एका घरात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत 15 लाखांचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना काल दुपारच्या सुमारास घडली. अग्निशमन विभागाचे बंब…

‘त्या’ प्रकरणात पत्नीनेच दिली पतीच्या खुनाची एक लाखात सुपारी

औरंगाबाद - अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने आधी काटा काढला. त्यानंतर हे उघड होऊ नये, म्हणून पतीचा मृतदेह पिसादेवी येथील पुलाखाली पाण्यात टाकून दिला. मात्र, तक्रार दाखल…