मुंढव्यात बोगस मतदानाचा धक्कादायक प्रकार उघडकीस

आज संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. अनेक ठिकाणी शांतपणे आणि शिस्तीत मतदान सुरू असताना काही ठिकाणी मात्र मतदानाला हिंसक स्वरूप आणि बोगसपणाचं गालबोट लागल्याचं…

‘मतदान करा आणि मिळवा मिसळवर १० % डिस्काउंट’

''खणखणीत मत देऊन आलोय.. झणझणीत मिसळ खायला'' हे घोषवाक्य आहे कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या लक्ष्मी मिसळ यांचं. मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी चक्क मतदान करून आल्यानंतर मिसळ वरती १०%…

सोलापूर मधील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार

राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरवात झाली आहे. अनेक ठिकाणी मतदान व्यवस्थित पार पडत आहे, तसेच नागरिकही मोठ्या उत्साहात मतदानाला जाताना पाहायला मिळत आहेत. परंतु सोलापूर मधील…

सोलापुरात मतदान केंद्रात शिरले पाणी; मतदानावर परिणाम

या विधानसभा निवडणुकीमध्ये निसर्गाने उमेद्वारांचीच नाही तर मतदारांनचीही परीक्षा घेण्याचे ठरवले आहे. यंदा महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाने कहर केला आहे. अद्यापदेखील राज्यात पावसाच्या…

पालघर जिल्ह्यात सकाळी ७ पासून मतदानाला सुरुवात

पालघर जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघात आज सकाळी 7 वाजल्या पासून मतदानाला सुरवात झाली आहे. जिल्यात एकूण एकूण-19 लाख 51 हजार 668 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यातील नालासोपारा…

भंडाऱ्यात मतदानाला सुरवात, १० लाख मतदार बजावणार हक्क

आज राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान होत असून, सकाळी सात वाजल्यापासून राज्यात सर्वत्रच मतदानाला सुरवात झाली आहे. भंडारा जिल्हातील तीन मतदार संघात १ हजार २०६ मतदार केंद्र आहेत. तर या मतदार…

राज्यातील ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य आज ‘ईव्हीएम’मध्ये नोंद होणार

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक भागांत कोसळणाऱ्या पावसामुळे निवडणूक यंत्रणांना रविवारी दिवसभर तारेवरची कसरत करावी…

१०० टक्के मतदान झालं पाहिजे – मोहन भागवत

मतदानानंतर मोहन भागवत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी सर्वांना निवडणुकीच्या मतदानाचे महत्व समजावून सांगितले आहे. तसेच १०० टक्के मतदान हे झाले पाहिजे असं देखील आवाहन…

केंद्रीय मंत्री संजय धोत्रेंची सभा रणजित पाटील समर्थकांनी उधळली

अकोला प्रतिनिधी । अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर विधानसभेचे उमेदवार हरीष पिंपळे यांनी गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याबद्दल अपशब्द काढले होते. याचाच जाब केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांना…

‘पैसे वाटताना जर कोणी दिसलं तर हातपाय तोडू’- संदीप क्षीरसागर

'प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करावा. अन्यथा आम्हाला जर कोणी पैसे वाटताना दिसले तर त्याचे सरळ हातपाय तोडू' असा इशारा बीड मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार संदीप क्षीरसागर…

निवडणूक निशाणी असलेल्या ‘हेलिकॉप्टर’मधूनच अपक्ष उमेदवाराने केला प्रचाराचा समारोप

ज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस होता. परभणीत सर्वच उमेदवारांनी मैदानात उतरत रॅली काढत चारही विधानसभा मतदार संघात मोठं शक्तिप्रदर्शन केल. त्यामध्ये जास्तीत जास्त…

पंकजा मुंडे भोवळ येऊन अचानक स्टेजवरच कोसळल्या

आपल्या धडाकेबाज प्रचाराने आपल्या प्रशासकीय विभागासह महाराष्ट्रभर झंझावाती प्रचार करणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडेंना मागील महिनाभरात महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं आहे. प्रचार…

बलात्काराच्या आरोपाखाली प्रसिद्ध दिग्दर्शकाला अटक; गुन्हा केल्याची दिली कबुली

मागच्या वर्षीपासून सुरू झालेल्या 'मी टू' चळवळीनं अख्खं बॉलिवूड ढवळून निघालं. त्यानंतर आता साउथ मधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि नाट्य कलाकार सुदीप्तो चटर्जी यांना बलात्काराच्या आरोपाखाली अटक…

कोल्हापूर स्फोटाचा सखोल तपास सुरु; २०१४ ची पुनरावृत्ती झाल्यामुळे खळबळ

पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूरचा एंट्री पॉइंट समजल्या जाणाऱ्या उजळाईवाडी उड्डाणपुलाखाली झालेल्या स्फोटात एका ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. हा स्फोट कमी तीव्रतेचा असून…

परभणी जिल्ह्यात प्रचार तोफा थंडावल्या…

विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया २१ ऑक्टोबर रोजी राज्यभरात पार पडणार आहेत. निवडणूक प्रक्रिया निकालापर्यंत पारदर्शीपणे पार पाडावी, मतदात्यांना निर्भयपणे मतदान करता यावे आणि कोणत्याही…

दिव्यांग मतदारांसाठी २५० व्हीलचेअरर्स; सोलापूर महानगरपालिकेचा उपक्रम

येत्या २१ तारखेला संपूर्ण राज्यासह सोलापूर शहर मध्य, उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. याकरिता सोलापूर शहर प्रशासन सज्ज झाले आहे. मतदानाला येणाऱ्या दिव्यांग मतदारांची…

कळंबा कारागृहाच्या दिवाळी स्टॉलचे ‘राणा-अंजली’ यांच्या हस्ते उद्घाटन

'कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या दिवाळी स्टॉलचे उद्घाटन ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणा आणि अंजलीची भूमिका बजावलेला अभिनेता हार्दिक जोशी, अभिनेत्री अक्षया देवधर यांच्या हस्ते झाले.…

गेल्या ५ वर्षात तुमच्या सरकारने किती प्रकल्प आणले?पृथ्वीराज चव्हाण यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

'मी भूमिपूजन केलेल्या प्रकल्पाचे कामे मुख्यमंत्री केल्याचे सांगत आहेत.गेल्या पाच वर्षात या सरकारने किती प्रकल्प आणले ते सांगावे' असे आव्हान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी…

बुलडाणा जिल्ह्यात शिवशाही बस-ट्रकचा भीषण अपघात

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवड़ा वरुन पुण्याला जाणाऱ्या शिवशाही बसला समोरून येणाऱ्या ट्रकने जबर धड़क दिली. या अपघातात शिवशाही बसचे दोन्ही चालक आणि बसमधील ७ प्रवाशी गंभीर जखमी झाले. तर १२…

कर्जत-जामखेड मध्ये भाजपचा “राम” शिल्लक राहणार नाही! – शरद पवार

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची रोहित पवारांच्या प्रचारासाठी सभा झाली. या सभेत बोलताना शरद पवारांनी सरकारवर जोरदार…
x Close

Like Us On Facebook