Strange Bridge : कुछ तो गडबड है…! ‘या’ अतिशय सुंदर पुलावरून जाणे लोक करतात नापसंत

Strange Bridge : जगभरात मानवनिर्मित असे अनेक पूल आहेत जे तुम्हाला आश्चर्यचकित करण्यासोबतच मनोहारी दृश्य दर्शवित असतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका ब्रिज बद्दल सांगणार आहोत जो अतिशय सुंदर आहे. त्यावरून जाताना तुम्हाला कधीही विसरता येणार नाहीत अशी मनोहारी दृश्य दिसतील मात्र तरीदेखील या ब्रिजचा वापर मात्र खूप कमी लोक करतात. असे का आहे … Read more

Tourism India : Its Family Time ! कुटुंबासोबत घालावा क्वालिटी टाइम, भेटी ‘द्या’ या ठिकाणांना

Tourism India : रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून आपल्या कुटुंबासोबत फिरायला जायला कुणाला आवडत नाही. सुट्ट्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देणे तिथली संस्कृती जाणून घेणे , म्हणजे अनेकांचा छंद असतो. दररोजची मरगळ झटकून टाकण्यासाठी आणि आपल्या कुटुंबा सोबत क्वालीटी टाइम घालवण्यासाठी एक सही ट्रिप तो बनती है..! भारतात फिरायला जाण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. आजच्या लेखात आपण … Read more

Kitchen Tips : चालू गॅसवर टाका तांदूळ ; आरोग्यासंबंधीचा मोठा धोका टळेल

Kitchen Tips : भात म्हणजेच तांदूळ आपल्या आहार शैलीतील एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. एवढेच नाही तर लग्नात अक्षता , पूजेसाठी सुद्धा तांदूळ वापरले जातात. मात्र तुम्हाला माहिती आहे का ? तांदूळ गॅसवर टाकल्यानंतर काय होते ? कदाचित हा प्रकार तुम्ही आजपर्यंत काही अजमावून पहिला नसेल. चालू गॅसवर तांदूळ टाकल्यानंतर तुमच्या आरोग्य संदर्भातला सगळ्यात मोठा … Read more

Holi 2024: फरशी आणि फर्नीचरवरचे रंग सुके असूद्यात किंवा ओले ; ‘या’ पद्धतीने करा चकाचक

Holi 2024 : सध्या होळी सुरु असल्याने सर्वत्र रंगीत माहोल असतो. लहान मुलांमध्ये तर हा सण म्हणजे निव्वळ धुमधडाका. त्यामुळे रंगांची हि उधळण घरात आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे फरशी, फर्नीचर, सोफा अशा वस्तूंवर रंगाचा अक्षरश: सडा पडतो. मग हे डाग काढणे म्हणजे तारेवरची कसरत होऊन जाते. म्हणूनच आजच्या लेखात आम्ही काही खास टिप्स घेऊन आलो … Read more

Rajmarg Yatra app : प्रवास करताय ? भारत सरकारचे ‘हे’ ऍप करेल टोल पासून हेल्पलाईन पर्यंत सर्व मदत

Rajmarg Yatra app : आपण लांब पल्ल्याच्या प्रवासाला निघत असताना अनेकदा खूप तयारी करून निघतो. पैसे, खाणे, इमर्जन्सीसाठी लागणाऱ्या गोष्टी अशा सर्व गोष्टींची बांधाबांध केलेली असते . याशिवाय गुगल मॅप ही असतोच की रस्ता सांगायला. मात्र अनेकदा अनोळखी जागेवरून किंवा राज्यातून प्रवास करीत असताना आपल्याला अनेक अडचणी येत असतात. त्यामुळे एक बॅकअप प्लॅन तयार ठेवावा … Read more

IRCTC Tourism : तुमची बकेट लिस्ट करा पूर्ण ! IRCTC सोबत भेट द्या एक्झॉटिक लडाखला

IRCTC Tourism : उन्हाळ्याच्या दिवसात सुट्ट्या सुरु होतात. या सुट्टीच्या काळात अनेकजण हमखास एखादी ट्रिप प्लॅन करतात. उन्हाळ्याच्या दिवसात तुम्हालाही थंड हवेच्या ठिकाणी एक मस्त ट्रिप प्लॅन करायची असेल तर तुम्ही ‘लडाख’ चा पर्याय निवडू शकता. यासाठी रेल्वे विभागाकडून (IRCTC Tourism) खास आयोज़न केले आहे. चला जाणून घेऊया काय आहे IRCTC चे हे टूर पॅकेज … Read more

Viral Video : हे कसं शक्य आहे ? हात नसताना तरुण चालवतो बाईक

Viral Video : असे म्हणतात इच्छा असेल तर मार्ग दिसेल. तुमच्या मनात एखादी गोष्ट करायची जिद्द असेल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओज पैकी हा एक व्हिडीओ तुम्हाला जगण्याची नक्की प्रेरणा देईल यात शंका नाही. आज आम्ही ज्या व्हिडीओ बद्दल सांगणार आहोत यामधील व्यक्तीला दोन्ही हात नाहीत तरीदेखील हा व्यक्ती बाईक … Read more

Viral Story : काय धाडस ! आईला घातले स्वात:च्या चमडीने बनवलेले जोडे

Viral Story : आई वडील आपल्यासाठी जे काही करतात त्यांचे ऋण फेडणे शक्य होत नाही. असे म्हंटले जाते की कातड्याचे जोडे करून जरी घातले तरी आई वडिलांचे ऋण फिटणार नाहीत. परंतु असे म्हणणे खरे करून दाखवले आहे. काय तुम्हाला वाचून आश्चर्य वाटले ना ? होय …! एका व्यक्तीने आपल्या आईला स्वात:च्या कातडीचे जोडे करून वाहिले … Read more

IRCTC : रेल्वेने मुलांसाठी आणले आहे खास टूर पॅकेज ; येथे मौजमजेसोबत मिळेल ज्ञानही

IRCTC : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असून लवकरच मुलांच्या शाळांना सुट्टी लागेल. अशावेळेला मुलांना घेऊन एका चांगल्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही प्रयत्न करीत असाल तर आज आम्ही एका अशा ठिकाणाबद्दल सांगणार आहोत जिथे तुमच्या मुलांना मजाही करता येईल शिवय त्यांच्या ज्ञानातही भर पडेल. रेल्वे विभागाकडून खास तूर पॅकेज आयोजित केले जातात. आंज आम्ही तुम्हाला अशा दोन … Read more

Samsung : होळी बनवा आणखी रंगीत ! सॅमसंगच्या ‘या’ महागड्या फोनवर मिळतोय 57% पर्यंत डिस्काउंट

Samsung : फोन खरेदी करण्यापूर्वी, तुम्ही तुमच्या गरजेनुसार वैशिष्ट्ये पाहता. काही लोक चांगला कॅमेरा शोधतात, तर काही लोक मजबूत प्रोसेसर आणि चिपसेटवर भर देतात . तर काही खरेदीदार मोबाईलच्या(Samsung) दिसण्याला प्राधान्य देतात. पण या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बजेट. कोणताही फोन विकत घेण्यापूर्वी, तो खरेदी करण्यासाठी तुम्ही बजेट ठरवले पाहिजे. तुमच्या बजेटमधला आणि चांगली वैशिष्ट्ये असलेला … Read more