Real Estate : घरं झाली अनमोल ! 1 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या घरांना खरेदीदारांची पसंती

Real Estate : आपल्याला माहितीच असेल की रिअल इस्टेट आणि हौसींग क्षेत्रातील गुंतवणूक ही सर्वाधिक फायदेशीर गुंतवणुकींपैकी एक समजली जाते. त्यामुळे घरांच्या किमती वाढल्या तरी घरं घेणाऱ्यांची काही कमी नाही. अशीच काहीशी माहिती एका सर्वे मधून समोर आली आहे. यंदाच्या वर्षी पहिल्या तिमाहीतील आकडेवारी पहिली तर ही आकडेवारी आश्चर्यचकीत करणारी आहे. अहवालात मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी … Read more

Paramotoring Mahabaleshwar :महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी घ्या पॅरामोटरिंगचा आनंद; ‘खतरों के खिलाडीं’ साठी बेस्ट ठिकाण

Paramotoring Mahabaleshwar : थंड हवेचे ठिकाण आणि स्ट्रॉबेरीचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरला तुम्ही नक्की जात असाल. मात्र आता महाबळेश्वर मध्ये तुम्हाला इतर पर्यटनव्यतिरिक्त साहसी खेळाचा अनुभव घेता येणार आहे. त्यामुळे तुमच्या महाबळेश्वर ट्रिप ला चार चाँद लागतील यात शंका नाही. तर आता महाबळेश्वर मध्ये तुम्ही पॅरामोटरिंग (Paramotoring Mahabaleshwar ) सारख्य साहसी खेळाचा अनुभव घेऊ … Read more

Indian Railway : देशातील पहिली लांब पल्ल्याची लक्झरी ट्रेन ; धावेल चित्त्याच्या वेगाने

Indian Railway :देशामध्ये विविध प्रकारच्या ट्रेन आहेत ज्या प्रवाशांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. यामध्ये अगदी पॅसेंजर , लोकल ट्रेन पासून शाही गाड्यांचा समावेश आहे. त्यानंतर आता भारतीय रेल्वे विभाग पहिली लांब पल्ल्याची लक्झरी ट्रेन रुळवर आणण्यासाठी सज्ज झाला आहे. ही गाडी केवळ आरामदायी असणार नाही तर त्याचा वेग 130 किमी प्रति तास इतका असेल म्हणजेच ही … Read more

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे वर आज आणि उद्या ट्रॅफिक ब्लॉक ; काय आहे पर्यायी मार्ग ?

Mumbai-Pune Expressway : आज दिनांक 3 एप्रिल आणि 4 एप्रिल, 2024 रोजी तुम्ही मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट आहे . या दोन दिवसात दुपारी 12:00 ते दुपारी 2:00 दरम्यान, मुंबई-पुणे द्रुतगती वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मर्गावरून तुम्हाला प्रवास करायचा असेल तर वेळ पहा आणि मग … Read more

Viral Video : जिंकलस मित्रा …! ट्रॅफिकमध्येही UPSC चा अभ्यास करताना दिसला डिलिव्हरी बॉय

Viral Video : अनेक तरुण तरुणी यूपीएससीची परीक्षा देऊन ऑफिसर होण्याचं स्वप्न पाहत असतात. यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. खूप अभ्यास करावा लागतो. हे आपल्याला माहिती असेलच. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतो आहे. ज्यामध्ये एक फूड डिलिव्हरी बॉय ट्राफिक लागल्या वेळेत देखील UPSC चा अभ्यास करतो आहे. हा व्हिडीओ सोशल … Read more

Bhor-Mahad road : भोर – महाड रस्ता दोन महिने राहणार बंद ; एस. टी. च्या 11 फेऱ्या रद्द

Bhor-Mahad road : राज्यभरात रस्त्याच्या दुरुस्ती आणि विस्तारीकरणाची अनेक कामे हाती घेतली जात आहेत. अशातच आता भोर वरंधा घाटातील भोर – महाड रस्त्याच्या दुरुस्तीचे काम देखील हाती घेण्यात आले असल्यामुळे या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक (Bhor-Mahad road) बंद करण्यात आली असून या मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाची एस. टी. बस वाहतूक देखील बंद करण्यात आली आहे. … Read more

Interesting Facts : काय आहे रहस्य ? विमानं समुद्रावरून उड्डाण का करतात ? हिमालयावरून का नाही

Interesting Facts : जगभरात मोजता येणार नाहीत इतके लोक विमानाने प्रवास करीत असतात. विमान हे असे दळणवळणाचे साधन आहे ज्यामुळे वेळ वाचतो आणि आरामदायी प्रवास सुद्धा घडतो. देशांतर्गत आणि देशाबाहेर वेळ वाचवण्यासाठी विमान प्रवासाला पसंती दिली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का ? विमान बहुतांशी समुद्रावरुनच का उडते ? विशेषतः देशाबाहेरील प्रवास करताना याचा अनुभव … Read more

Indian Railway : चक्कं सवलत मागे घेतल्यामुळे रेल्वेला मिळाला 5,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल

Indian Railway : भारतीय रेल्वे म्हणजे प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. रेल्वेचे मोठे जाळे भारतभर पसरलेले आहे. साहजिकच त्यातून रेल्वे विभागाला मोठा महसूल मिळतो. नुकत्याच मिळालेल्या एका माहितीनुसार रेल्वेला तब्बल 5,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळाला आहे. खरेतर एखाद्या विशेष सेवेमधून नाही तर एक सवलत मागे घेतल्यामुळे हा मोठा महसूल रेल्वेला (Indian Railway) मिळाला आहे. चला जाणून … Read more

Air Travel : लेट झालेल्या विमानात ताठकळत बसावे लागणार नाही ; BCAS ने जारी केला नवा नियम

Air Travel : अनेकदा असे होते की विमानात बसल्यानंतर विमान उड्डाण घ्यायला मात्र खूप वेळ लागतो. त्यामुळे अनेकदा विमान प्रवाशांना ताठकळत विमानातच बसावे लागते. मात्र आता हा नियम बदलला आहे. एव्हिशन सेफ्टी लक्षात घेणारी संस्था ब्युरो ऑफ सिविल एव्हिशन सिक्युरिटी म्हणजेच (BCAS) ने एक नवी गाईडलाईन जारी केली आहे. या गाईडलाईनुसार आता जर बराच उशीर … Read more

IRCTC : चे स्वस्तात मस्त युरोप टूर पॅकेज ; घडवेल 5 देशांची सफर

IRCTC : केवळ देशातच नाही तर परदेशात फिरायला जायची इच्छा अनेकांची असते. त्यातही युरोप म्हणजे स्वप्नातल्या ठिकाणासारखा सुंदर प्रदेश. तुम्हाला देखील युरोप टूर करायची असेल तर तुम्हाला आज आम्ही एका खास पॅकेज ची माहिती देणार आहोत. भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टूरिज्म कॉरपोरेशन (IRCTC) कडून अनेक टूर अरेंज केल्या जातात. IRCTC कडून युरोप टूर आयोजित केली … Read more