बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरेंसह सर्वपक्षीय नेत्यांच्या…
मुंबई । शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं. या सोहळ्याला मुख्यमंत्री…