मुंबईच्या नाईट लाईफ एवढी महिलांच्या सुरक्षेची काळजी नाही का?; चित्रा वाघ यांची आघाडी सरकारवर घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत आज हादरवून सोडणारी घटना घडली आहे. मुंबईतील कुर्ला येथे एका 20 वर्षीय तरुणीची बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. HDIL कंपाउंडमधल्या बंद इमारतीत तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त करीत महाविकास सरकावर निशाणा साधला आहे. “राज्यातील आघाडी सरकारला … Read more

कोरोनाच्या नव्या व्हेरीऍंटचा धोका; राज्य सरकारने जारी केली नवी नियमावली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण आफ्रिकेत नवा कोरोना विषाणू आढळल्याने जगापुढे आता नवे संकट उभे राहिले आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूच्या वेरिएंटसंदर्भात भारत देशातील राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचनाही आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्यानंतर राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. तसेच नवीन नियमावलीही जारी केलेली आहे. ती म्हणजे लसीचे दोन डोस घेतल्याशिवाय आता महाराष्ट्रातील … Read more

अर्जुन खोतकरांनी 100 एकर शासकीय जागा हडपली; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे नेते किरीट सोमय्या तथा माजी खासदार यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर मनी लॉंड्री प्रकरणी तसेच सहकारी साखर कारखान्यातील घोटाळा प्रकरणावरून अनेक आरोप केले आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरी आणि कार्यालयावर ईडीने छापेमारी केलेली असतानाच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा नवीन गंभीर आरोप केला आहे. … Read more

नव्या कोरोना व्हेरिएंटची पंतप्रधान मोदींकडून दखल; दिले तात्काळ ‘हे’ सक्त आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण आफ्रिकेत नवा कोरोना विषाणू आढळल्याने जगापुढे आता नवे संकट उभे राहिले आहे. यूरोपमधील कोरोना विषाणू संसर्गामुले निर्माण झालेली परिस्थिती आणि दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूच्या वेरिएंटसंदर्भात आता भारत देशातील राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचनाही आरोग्य मंत्र्यालयाने केल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तातडीची बैठक घेतली. यावेळी मोदींनी नव्या कोरोना व्हेरिएंटची दखल … Read more

कोरोनाने मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना मिळणार 50 हजारांची मदत; असा करा मदतीसाठी अर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या दीड वर्षात कोरोना या महाभयंकर विषाणूमुळे लाखो लोकी बाधित झाले. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. अनेक कुटुंब उद्धवस्त झाली. घरातील कर्ता पुरुष गेल्याने अनेक कुटुंबांसमोर उदर निर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. या कुटुंबाच्या मदतीसाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कोरोनाने … Read more

भंगार मलिक स्वतःला फार महत्त्वाचा माणूस समजायला लागला आहे; निलेश राणेंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून आज गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यांनी माझ्यावर गेल्या दोन महिन्यांपासून काही लोक पाळत ठेवत आहेत. माझ्यावरच नाही तर माझ्या नातवाच्या शाळेपर्यंत हे लोक पोहोचले आहेत. या हेरगिरी करणाऱ्यांची सर्व माहिती मिळाली आहे. असे मलिक यांनी म्हंटले आहे. मलिकांच्या या दाव्यावर भाजपनेते निलेश राणे यांनी … Read more

आता कोरोनाच्या नव्या घातक विषाणूचे संकट, मोदींनी बोलवली तातडीची बैठक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाचा काय परिणाम होतो हे सर्व जगणे अनुभवलं आहे. आता कुठे त्यातून सावरतो ना सावरतो दक्षिण आफ्रिकेत नवा कोरोना विषाणू आढळलल्याने जगापुढे आता नवे संकट उभे राहिले आहे. यूरोपमधील कोरोना विषाणू संसर्गामुले निर्माण झालेली परिस्थिती आणि दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूच्या वेरिएंटसंदर्भात आता भारत देशातील राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचनाही आरोग्य … Read more

आघाडी सरकारने संविधान दिनी तरी राज्य भीमाच्या कायद्यानं चालतंय हे दाखवून द्यावं; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वसईच्या ग्रामीण भागातील आदिवासी महिलांना चोर समजून पोलिसांनी बेदम मारहाण केली असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारावरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकावर संविधान दिनाच्या दिवशी निशाणा साधला आहे. “आदिवासी महिलांना बेदम मारहाण करणाऱ्या पोलिसाचं महाविकास आघाडी सरकारने तात्काळ निलंबन करावं आणि संविधान दिनी तरी राज्य भीमाच्या कायद्यानं … Read more

चळवळ म्हणजे एक प्रकारचा वाघ, वाघावर स्वार होणं सोपं असतं. पण…; राजू शेट्टींचा खोतांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | परिवहनमंत्री अनिल परब यांनी काल एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याची घोषणा केल्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर व शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी आंदोलनातून तात्पुरती माघार घेत असल्याचे जाहीर केले. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी खोत यांना टोला लगावला आहे. “चळवळ म्हणजे एक प्रकारचा वाघ आहे. … Read more

एसटी कामगारांचा गिरणी कामगार करायचाय का ? ; संजय राऊतांचा पडळकरांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या चौदा दिवसांपासून केल्या जात असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी परिवहनमंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत महत्वपूर्ण घोषणा केल्या. यानंतर शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी परिवहनमंत्री परब यांनी केलेल्या घोषणेबाबत व संपाबाबत कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर उद्या जाहीर करणार असल्याचे सांगितले. त्यांच्या प्रकारावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप … Read more