गुटखा तस्करी : मलकापूरातील एकास अटक, 21 लाखाचा साठा हस्तगत

कोल्हापूर | कर्नाटकातून महाराष्ट्रात गुटखा तस्करी करणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केलेली आहे. तब्बल 21 लाख रूपये किमतींचा गुटखासाठा हस्तगत करण्यात आला आहे. जमीर अरूण पटेल (वय-45, रा. मलकापूर,…

कार्वे पुलावरून उडी घेतलेल्या 22 वर्षीय युवतीचा मृतदेह सापडला

कराड | कराड- तासगांव मार्गावर असलेल्या कार्वे पुलावरून नदीत उडी मारून आत्महत्त्या केलेल्या 22 वर्षीय युवतीचा मृतदेह आटके येथील कृष्णा नदीपात्रात आढळून आला. रविवारी दुपारी ही घटना समोर आली.…

आरोपी कोणत्या पक्षाचे असले तरी कठोरात कठोर शिक्षा होईल : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

महाबळेश्वर प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाबळेश्वर येथे घडलेला प्रकार अतिशय निदंनीय आहे. या प्रकरणात जो कोणी आरोपी आहे, त्याच्यावर कठोरात कठोर शिक्षा होईल. आरोपी कोणत्या पक्षाचे किंवा कुठले…

राजाश्रय गरजेचा : कुस्तीपटूच्या मानधनात वाढीसाठी खा. श्रीनिवास पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनामुळे बंद असलेली कुस्त्यांची मैदाने त्यातच वाढत चाललेल्या महागाईने कुस्तीपटूना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दिवंगत हिंदकेसरी,…

अन्यथा सरकारने तलाठी पदे रद्द करावीत : सचिन नलवडे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी ई -पीक पाणी तलाठ्यांनी करावी, अन्यथा सरकारने तलाठी पदे रदद् करावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे नेते सचिन नलवडे यांनी केली. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी…

मैत्रिणीला कपडे उतरायला लावून केलेले व्हिडिओ रेकाॅर्डिंग पाठविले मामाला

सातारा | एका सोळा वर्षांच्या मुलीशी तरुणाने मैत्री करून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर एके दिवशी व्हिडिओ काॅल करून मुलीला कपडे उतरायला लावले. एवढेच नव्हे, तर याचे रेकाॅर्डिंग करून फोटो…

दिवड येथे उद्या सहकार प्रशिक्षण कार्यशाळेस अजित पवार उपस्थित राहणार : प्रभाकर देशमुख

दहिवडी प्रतिनिधी | आकाश दडस शनिवारी 25 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता दिवड तालुका माण येथे राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीच्या वतीने ग्रामीण विकास सहकार प्रशिक्षण कार्यशाळेस राज्याचे…

आठ दिवसात बिले जमा न झाल्यास शेतकरी संघटना बोंबाबोंब आंदोलन करणार

दहिवडी प्रतिनिधी | आकाश दडस माण तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणारी बिले गेली दोन वर्षापासून अडकलेली आहेत. तेव्हा प्रशासनाने आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर बिले जमा करावीत. या मागणीसाठी…

बंटी – बबलीला अटक : लोणंद येथे उदघाटनाच्या दिवशी सोन्याचा दागिण्यांवर डल्ला

खंडाळा | तालुक्यातील लोणंद येथील लक्ष्मी प्लाझा मधे लक्ष्मी गोल्ड नावचे ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाच्या दिवशीच 9 सप्टेंबर रोजी एक पुरुष व महिला जोडगोळीने हातचलाखी करत दुकानातील सुमारे 1 लाख 86…

महाबळेश्वर अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण : शिवसेना नेत्याच्या 2 मुलांसह प्रतिष्ठित 11 जणांवर…

पाचगणी |  महाबळेश्वर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने एका बाळाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याबाबप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईच्या तक्रारीवरून सागर उर्फ आबा हनुमंत…