WeCreativez WhatsApp Support
Our support team is here to answer your questions. Ask us anything!
Hi, how can I help?
Untitled design
ताज्या बातम्याराजकीयसांगली

विजय साजरा करण्यासाठी जेसीबीने गुलालाची उधळण

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे, पुन्हा संजयकाकाच...अशी जोरदार घोषणाबाजी करत विट्यात जेसीबीने गुलालाची मुक्त उधळण करीत विटा शहरासह खानापूर तालुक्यात ठिकठिकाणी...
Untitled design
ताज्या बातम्याराजकीयराष्ट्रीय

रेड्डींच्या हाती सत्ता : चंद्रबाबू नायडूंना जनतेने दाखवला घरचा रस्ता

हैद्राबाद ( आंध्र प्रदेश ) |विकासाची भूमिका घेऊन निवडणुकीच्या रणात उतरलेल्या चंद्राबाबू नायडू यांच्या माथी जनतेने पराभव मारला असल्याचे चित्र...
Untitled design
ताज्या बातम्यामुंबईराजकीय

विधान परिषदेच्या त्या जागी लागणार रणजितसिंह मोहिते पाटलांची वर्णी

मुंबई प्रतिनिधी |अकलूजचे रणजितसिंह मोहिते पाटील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये दाखल झाले आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. पक्ष प्रवेशाच्या वेळीच...
Untitled design
ताज्या बातम्यासातारा

कुऱ्हाडीचा घाव घालून पत्नीचा खून

कराड प्रतिनिधी|सकलेन मुलाणी तालुक्यातील चोरे येथे दारूच्या नशेत पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने गळ्यावर घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे....
Untitled design
ताज्या बातम्यापुणेराजकीय

सुप्रिया सुळेंनी लोकांची दिशाभूल केली :कांचन कुल

बारामती प्रतिनिधी | सुप्रिया सुळे दोन वेळा बारामती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले मात्र त्यांनी लोकांची विकासाच्या नावावर दिशाभूल केली असा खरमरीत...
Untitled design
ताज्या बातम्यामुंबईराजकीय

Exit Poll`s : महाराष्ट्रात युतीला मिळणार एवढ्या जागा तर कॉंग्रेस आघाडी मिळणार दोन आकडी जागा

मुंबई प्रतिनिधी |महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची अल्प प्रमाणात पीछेहाट होताना दिसते आहे. मात्र युतीची मोठी हानी होणार नाही हे...
प्रेरणादायी

विदेशात जाऊन ‘मास्टर ऑफ आर्किटेक्चर’ करणारी पहिली आदीवासी मुलगी

गडचिरोली प्रतिनिधी | अलिकडे आदिवासी मुला-मुलींमध्येही शिक्षणविषयक जागृती निर्माण होत असून, शिक्षणाचं प्रमाणही वाढत आहे. आदिवासी विद्यार्थी आता विदेशात जाऊन...
Untitled design
उस्मानाबादक्राईमताज्या बातम्या

Breaking News| तुळजापूर : तुळजाभवानीच्या खजिन्यातील ७१ पुरातन नाणी गायब

तुळजापूर प्रतिनिधी | किशोर माळी,  महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या खजिन्यातील ७१ ऐतिहासिक व पुरातन नाण्यांसह मौल्यवान वस्तू गायब असल्याची...
Untitled design
विशेष लेख

हिंदकेसरी आंधळकरानी दिलेली छत्री किसन आप्पाना लाखमोलाची वाटते…!

विशेष लेख | संपत मोरे  "मी तरुण असल्यापासून हिंदकेसरी गणपतराव आबांचा चाहता. त्यांची कुस्ती असलेलं समजलं की मी अगदी शेतात...
Untitled design
ताज्या बातम्यामुंबईराजकीय

मुख्यमंत्र्यांची शिवसेनेवर खेळी : मुंबई पालिकेचे आयुक्त म्हणून प्रवीण परदेशींची नियुक्ती

मुंबई प्रतिनिधी |शिवसेना भाजप यांच्यात वादाची पहिली ठिणगी म्हणून गणली गेलेली मुंबई महानगरपालिका निवडणूक भाजपने अद्याप डोक्यात ठेवली आहे. म्हणूनच...
अमरावती

Melghat Tiger Reserve | मेळघाटातील कोहा जंगलात वाघाचा संशयास्पद मृत्यू

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित असलेल्या कोहा जंगलातील एका तलावात सात वर्षे वयाच्या टी- ३२ वाघाचा...
Untitled design
ताज्या बातम्याराजकीयसांगली

दुष्काळाची होरफळ : ‘ या ‘ तालुक्यात चार छावणी सुरु करण्याची मागणी

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे, कवठेमहांकाळ तालुक्यात टँकर आणि चारा छावण्या सुरु करा  अशी मागणी करण्यात येते आहे. तालुक्यात चार छावण्या...
Untitled design
क्राईमताज्या बातम्यामुंबई

मुंबई : ५५ वर्षीय डॉक्टरने केला २१ वर्षीय मॉडेलवर बलात्कार

मुंबई प्रतिनिधी | येथील ५५ वर्षीय डॉक्टरने २१ वर्षीय मॉडेलवर बलात्कार केल्याने मुंबई शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीसांनी या...
WhatsApp Image at .. PM
सातारा

धरणग्रस्तांना न्याय मिळवून देणारच -शिवेंद्रराजे भोसले

बामणोली प्रतिनिधी | कसबे बामणोली येथे जावली व महाबळेश्वर या दोन तालुक्यातील १०५ गावच्या खोऱ्यातील धरणग्रस्तांचे विविध मागण्यांसाठी गेल्या दहा...
Untitled design
औरंगाबादताज्या बातम्याराजकीय

आम्हाला चार जागा देणारे तुम्ही कोण? प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर हल्लाबोल

औरंगाबाद प्रतिनिधी | काँग्रेस आम्हाला चार जागा देणारे कोण? आम्ही दिलेल्या चार जागा तुम्ही घ्या अन्यथा फजिती करून घ्याल. आम्ही...
Untitled design
ताज्या बातम्यापुणेराजकीय

माढातून लोकसभा लढवण्याबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आगामी लोकसभा निवडणूक लढवणार का? याबाबत राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून जोरदार...
unnamed file
ताज्या बातम्यानागपूरपर्यावरण आणि शेती

कुत्र्यासोबतची फाईट बिबट्याला पडली महागात, दोघेही विहीरीत अडकले

नागपूर प्रतिनिधी | वन्यप्राणी मानवी वस्तीत येण्याचं प्रमाण अलीकडील काळात मोठ्या प्रमाणावर वाढले असून यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्मान झाला...
ajit pawar on paan stall
ताज्या बातम्यापुणेहटके

अजित पवार जेव्हा टपरीवर थांबून पान घेतात

बारामती प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अजित पवार आपल्या हटके अंदाजाने नेहमीच चर्चेत असतात. रोखठोक...
Indian Farmers
आर्थिकताज्या बातम्यामुंबई

शेतकर्‍यांसाठी खूशखबर! RBI ने घेतला हा निर्णय

मुंबई प्रतिनिधी | शेतीसाठी लागणाऱ्या विनातारण कर्जाची मर्यादा एक लाखावरून १.६ लाखांपर्यंत वाढविण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी...
Untitled design
आर्थिकताज्या बातम्यामुंबई

खूशखबर! रिझर्व बँकेचा मोठा निर्णय, या कर्जावरील हप्ता होणार कमी

मुंबई प्रतिनिधी | बाजाराची जोरदार मागणी व सरकारच्या दबावात, अखेर रिझर्व्ह बँकेने सर्व प्रकारच्या कर्जाचा हफ्ता कमी करण्यासाठी पुढाकार घेतला...
1 2 3 56
Page 1 of 56
x Close

Like Us On Facebook