जाणून घेऊया दह्याच्या फेशिअलचे आश्चर्यकारक फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आपण आत्तापर्यंत दही हे खाण्यासाठी वापरले जाते हे ऐकलं असेल. पण तुम्हाला माहिती आहे का दही याचा वापर आपल्या आरोग्याबरोबर आपल्या त्वचेसाठी पण केला जातो. दही खाण्याने आपला रंग गोरा होतो. असे म्हंटले जाते. दही खाण्याने त्याच्या मध्ये बॅक्टरीया या आपल्याला फ्रेश राहण्यास मदत करतात. पावसाळ्याच्या दिवसात दही खाणे हे शरीरासाठी चांगली गोष्ट नसते. कारण अगोदर चा वातावरणातील बदलामुळे सर्दी,ताप यासारखे आजार होण्यास सुरुवात होते.

संवेदनशील त्वचेसाठी दही फेस मास्क

साहित्य —
एक मोठा चमचा दही, एक चमचा मध, एक चमचा कोको पावडर

एक चमचा दही घेतल्यानंतर त्यामध्ये काही प्रमाणात मध टाका ते पूर्ण मिक्स करून घ्या. त्यामध्ये एक चमचा कोको पावडर टाका. ते सर्व चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्या. त्यानंतर मिक्स झालेलं ते मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावा. काही वेळ ठेवल्यानंतर ते साफ करून टाका. त्यानतंर तुमचा चेहरा उजळण्यास सुरुवात होते.

संवेदनशील त्वचा असणाऱ्यांनी दही फेस मास्क वापरणं एक चांगला पर्याय आहे. दह्यामुळे त्वचा एक्सफोलिएट होते. दह्यातील पोषण तत्त्वांचा त्वचेला खोलवर पुरवठा होतो. मधामुळे रोमछिद्रांमध्ये जमा झालेली दुर्गंध स्वच्छ होते. कोको पावडरमध्ये कोकीन आणि थिअब्रामीन असते. यामुळे डार्क सर्कल आणि सुजलेल्या डोळ्यांची समस्या कमी होण्यास मदत मिळते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment