जम्मू काश्मीर :वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना होता होता बचावली आहे. उधमपूरमध्ये बस स्थानकावर एका बसमध्ये अचानक स्फोट (blast in a parked passenger bus) झाल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने बसमध्ये (blast in a parked passenger bus) कोणतेच प्रवासी नसल्याने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र हा स्फोट(blast in a parked passenger bus) इतका जोरदार होता की जवळ उभे असलेले दोघेजण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना तातडीने प्राथमिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये पेट्रोल पंपावर प्रवासी बसमध्ये मोठा स्फोट, Video आला समोर pic.twitter.com/LGG8uX2WHQ
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) September 29, 2022
ही घटना जम्मू-काश्मीरमधील उधमपूरमध्ये घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये सुदैवाची गोष्ट म्हणजे या बस स्थानकावर (blast in a parked passenger bus) असलेल्या पेट्रोल पंपाचे कोणतेच नुकसान झाले नाही. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. ही संपूर्ण घटना बस स्थानकावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.
या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता बस ही नेहमीप्रमाणे तिच्या ठिकाणी पार्क करण्यात आली आहे. आणि अचानक या बसमध्ये स्फोट (blast in a parked passenger bus) होतो. या स्फोटामुळे शेजारीच उभ्या असलेल्या बसचे ही किरकोळ नुकसान झाल्याचे दिसत आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर
आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!
IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर