आलियाचे नवीन फोटोशूट पहिले का ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र | स्टनिंग एक्टरेस आलिया भटचे नवीन फोटोशूट नुकतेच तिने इंस्टावर शेअर केले आहे. या फोटोशूटसाठी तिने इन्स्टावर अनेक लाईक्स देखील मिळवले आहे .आलिया नेहमीच काहीतरी हटके अंदाजात तिचे फोटो इंस्टावर शेअर करत असते. याआधी आलियाचे अंडरवॉटर केलेले फोटोशूट देखील व्हायरल झाले होते . तिच्या चाहत्यांनी तिला भरपूर लाईक्स दिले होते. या फोटोशूट मध्ये आलियाने रेड कलरची बॉटम आणि मल्टिकलर ब्लेझर घातले आहे . आणि अगदी लाईट मेकअप लूक तिच्या चाहत्यांना अधिक भुरळ घालतो आहे .

2

अगदी कमी वयात वजनदार विषायाची स्क्रिप्ट आणि भूमिकांना तिने योग्य न्याय दिल्याने सुंदर अभिनेत्रींच्या लिस्टसह, प्रतिभावंत अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये देखील तिची गिनती होते . डिअर जिंदगी , राझी , हायवे , उडता पंजाब सारख्या चित्रपटांनी तिच्यातली कसदार अभिनेत्री समोर आली .

1

सध्या मात्र तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या लग्नाची प्रतीक्षा तिचे फॅन्स करत आहे . रणबीर कपूर आणि आलिया एकमेकांना डेट करत असून लवकरच विवाहबंधनात अडकणार अशी चर्चा आहे . परंतु या रिलेशनशिप विषयी किंवा लग्ना विषयी या दोघांनीही आजपर्यँत स्वतः माहिती दिलेली नाही .

 https://www.instagram.com/aliaabhatt/?utm_source=ig_embed

Leave a Comment