आज होत आहेत या मूव्हिज रिलीज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र । तुम्ही जर मुव्ही प्रेमी असाल आणि नवाजुद्दीनचे फॅन्स असाल तर मोतीचूर चकनाचुर आज रिलीस होतो आहे . लग्न आणि नातं यावर हा चित्रपट आधारित आहे . हलकाफुलका हा चित्रपट असून नवाजुद्दीन सह अथिया शेट्टी हि अभिनेत्री या चित्रपटात आहे . लग्नापूर्वीच्या अपेक्षा आणि वास्तव आयुष्य या दोन नाजूक विषयांना हा चित्रपट हात घालतो आहे . चला तर मग या चित्रपटाचा ट्रेलर पाहुयात …

Motichoor Chaknachoor | Official Trailer | Nawazuddin Siddiqui, Athiya Shetty | 15th November

यासह तुम्ही जर ऍक्शन मूव्हीजचे चाहते असाल तर मरजवा हा चित्रपट आज रिलीज झाला आहे . यात प्रमुख आकर्षण रितेश देशमुख आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे आहेत . या स्टार्ससह तारा सुतारीया हि या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहे . या चित्रपट रितेश पुन्हा एकदा निगेटिव्ह रोल मध्ये आहे . चला तर मग या चित्रपटाचा ट्रेलर पाहुयात …

Official Trailer: Marjaavaan | Riteish Deshmukh, Sidharth Malhotra,Tara Sutaria | Milap Zaveri

यासह कीप सेफ डिस्टन्स नई बागपात का दुल्हा हे चित्रपट देखील रिलीज होत आहेत . या सह सत्य घटनेवर आधारित झलंकी हा चित्रपट देखील येतो आहे . बोमन इराणी , दिव्या दत्ता या स्टार कास्टसह या चित्रपटाचा ट्रेलर देखील अपिलिंग आहे . चला तर मग या चित्रपटाचा ट्रेलर पाहुयात …

Jhalki Official Trailer| Boman Irani, Tannishtha, Sanjay Suri, Divya Dutta| Brahmanand Singh| 14 Nov

हाउसफुल आणि बाला हे चित्रपट अजूनही चित्रपट गृहात गर्दी खेचत आहेत . असे असताना या आठवड्यात रीलीज झालेले हे ५ चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करण्यात कितपत यशस्वी होतात हे आपण लवकरच पाहुयात . तोपर्यंत चित्रपटांचे ट्रेलर पाहून तुम्हीच ठरवा आज कोणता चित्रपट पाहायचे ते …

Leave a Comment