जेनेलिया आणि रितेशची जंगल सफारी, पहा व्हिडिओ

मुंबई | बाॅलिवुड अभिनेत्री जेनेलिया डिसुझा आणि अभिनेता रितेश देशमुख सध्या नवीन वर्षाच्या सुट्ट्या एन्जाॅय करण्यासाठी उत्तर भारतात गेले आहेत. नुकताच रितेशने जयपूर येथील एका जंगल सफारी दरम्यानचा व्हिडिओ अापल्या इंन्स्टाग्रामवर शेअर केला अाहे. यामध्ये आपण पत्नी जेनेलिया आणि मुलांसमवेत सुट्ट्या एन्जाॅय करत असल्याचं रितेशने म्हटलंय.

View this post on Instagram

Riteish and i have decided to explore cities, places within India along with the kids.. This New Year we took the kids to Jaipur and we were so so happy with our decision.. India is truly incredible.. We saw a few forts, went to Chokhi Dhani, ate some super duper Rajasthani food. Interacted with the elephants @elphantastic and then the icing on the cake was the Jhalana Leopard Safari .. My children are absolute animal lovers and just to visit a forest and see the animals in their natural habitat made them so happy.. and to actually look, wait and spot them in such a beautiful forest was heaven on earth for them. They on their own have decided to be vegetarian because they love animals… I believe as parents we need to get our kids as close to mother nature as we can and honestly we don’t need to search too much because India is all that and more❤❤❤❤❤❤ #Incredible India

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad) on

तसेच जेनेलियानेही हत्तीसोबतचा एक फोटो आपल्या इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यावेळी आपल्या प्राणी आवडत असल्याचे सांगत हत्ती सर्वांत सुंदर प्राणी असल्याचे जेनेलियाने म्हटलंय.

प्राणी खरंच खूप अमॅझिंग असतात. प्राण्यांना प्रेम कसं करायचं ते माहिती असते असं जेनेलियाने म्हटले आहे. प्राणी आवडणार्‍या मुलींपैकी मी एक आहे. प्राण्यांमध्ये मला हत्ती प्रचंड आवडतो. कारण हत्ती सर्वात सुंदर प्राणी आहे असे जेनेलियाने म्हटले आहे. जेनेलिया सध्या रितेश सोबत उत्तर भारत फिरत आहे. जयपूर येथील अभयारण्यातील एक व्हिडिओ देखील रितेशने शेअर केला असून आपण नवीन वर्ष एन्जाॅय करत असल्याचं रितेशने म्हटले आहे.

दक्षिन भारतात हत्तींचे प्रमाण जास्त आहे. हत्ती हा सर्वात हुशार प्राणी असल्याचे बोलले जाते. तसेच हत्ती हा प्रेमळसुद्धा असतो. हत्तीच्या प्रेमळपणामुळेच जेनेलियाला हत्ती आवडतो असे जेनेलियाने म्हटले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com