प्रियांका चोप्राला मोह पाडणारा निक जोनस नक्की कोण आहे ? जाणुन घ्याच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फिल्मी दुनिया | अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचा विवाह नुकताच जोधपूर येथील एका भव्य महालात शाही थाटात पार पडला. प्रियांकासोबतच्या विवाहामुळे निक जाॅनस सध्या भारतभर चर्चेचा विषय बनला आहे. देसी गर्ल प्रियांकाला प्रेमाची भुरळ पाडणारा विदेशी निक नक्की कोण आहे हे जाणुन घेण्याची प्रियांकाच्या चाहते वर्गामधे उत्सुकता आहे. चला तर मग जाणुन घेऊयात नुकताच भारतीय जावई झालेल्या निक जोनस विषयी..

१) निक जोनास हा अमेरीकेतील प्रसिद्ध गायक व हाॅलिवूड अभिनेता आहे.

२) मुळचा टेक्सास राज्यातील डॅलस येथील असलेला निक १९९२ मध्ये जन्मला आहे.

३) निकने बालवयातच आपल्या गायणातील करिअरची सुरवात केली. एक लहान मुलगा म्हणून थिएटरमध्ये काम करण्याची संधी भेटलेल्या निकला नंतर लवकरच रेकॉर्डिंग करायची ऑफर दिली गेली.

४) पुढे जोनसने आपल्या दोन भावंडांसोबत जोनास ब्रदर्सचा मुलगा या नावाचा बँड बनवला. अतिशय कमी कालावधी त्याच्या बँडने खूप चांगले नाव कमावले.

५) जोनास ब्रदर्स बँडने काहीदिवसांनी डिस्नी कंपनीसोबत काम करण्यास सुरवात केली. डिस्नी कंपनीसोबत काम करताना निक च्या बँडने उत्तम यश प्राप्त केले.

६) बँड पलीकडे, जोनासला एकपात्री कलाकार म्हणून कीर्ती प्राप्त झाली आहे.

७) निकने टीव्ही आणि चित्रपटांमधून अभिनय केला आहे.

इतर महात्वाचे –

निकने प्रियांकासाठी खरेदी केले तब्बल ४७ कोटींचे आलिशान घर

प्रियांका चोप्राला दम्याचा आजार

प्रियांका चोप्राने शेयर केले निक सोबतचे हे खास फोटो

 


View this post on Instagram

 

Happiest day of my life. @priyankachopra

A post shared by Nick Jonas (@nickjonas) on

View this post on Instagram

 

Bachelor party weekend is officially underway people ???????? @elit_vodka #distinguishedbytaste #lightupthenight #topshelfspirits #makeitelit

A post shared by Nick Jonas (@nickjonas) on

View this post on Instagram

 

#TIDALXBrooklyn ????????

A post shared by Nick Jonas (@nickjonas) on

View this post on Instagram

 

#TBT

A post shared by Nick Jonas (@nickjonas) on

Leave a Comment