WeCreativez WhatsApp Support
Our support team is here to answer your questions. Ask us anything!
Hi, how can I help?
बॉलिवुड

प्रिया वारीयारचा लिपलॉक कीस करतानाचा व्हिडीओ व्हायरल

Priaya Prakash Varrier Kissing Scene
Priaya Prakash Varrier Kissing Scene

#ViralVideo | नॅशनक क्रश म्हणुन देशभर प्रसिद्धी मिळवलेली तमिळ अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रिया चा एक किसिंग सीन सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला असून चाहत्यांकडून व्हिडीओला चांगलीच दाद मिळत आहे.

सदरील व्हिडीओत प्रिया चित्रपटातील तिचा सहकलाकार रोशन रऊफ याला किस करताना दिसत आहे. उरु अदार लव चित्रपटातील हा सीन प्रियाच्या मागील व्हिडिओ प्रमाणेच व्हायरल झाला असून प्रियाच्या चाहत्यांमधे त्यावरुन चर्चा रंगली आहे.

प्रिया वारियर श्रीदेवी बंगलो या सिनेमातून बाॅलिवूड मधे एन्ट्री करत आहे. मात्र बोनी कपूर यांनी प्रियाच्या अपकमिंग चित्रपटावर आक्षेप घेतला असल्याने तो सध्या वादात अडकला आहे.

इतर महत्वाचे –

नॅशनल क्रश चा वाढदिवस | Priya Prakash Worrier

झांशी की राणी फेम उल्का गुप्ता सध्या काय करते?

कामसूत्रानुसार या गोष्टी करणाऱ्या पुरुषांकडे स्त्रिया सर्वाधिक आकर्षित होतात

म्हणून सुंदर पत्नी असूनही पती देतात धोका..

इंटरनेटवर मुली सर्वाधिक काय सर्च करतात ? वाचून तुम्हालाही धक्का बसेल

x Close

Like Us On Facebook

shares