Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ब्रेकिंग
Breaking News Marathi
काकांच्या बालेकिल्ल्यात पुतण्या लढवणार लोकसभेची निवडणूक; श्रीनिवास पाटलांना दिलं आव्हान
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ जुलै रोजी भूंकप झाल्यानंतर काका शरद पवार स्वत: मैदानात उतरले. काकानंतर आता पुतणे अजित पवार देखील सक्रीय झाले असून उपमुख्यमंत्रीपद…
डॉल्बीच्या ठेक्यावर बंदूक, तलवारी नाचवत तरुणांची दहशत ; 50 जणांवर गुन्हा दाखल
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | इन्स्टाग्रामवर झालेल्या वादानंतर लावलेल्या पैजेवरुन कुणाच्या डॉल्बीचा आवाज मोठा वाजतो, यावरुन बुधवारी रात्री साताऱ्यातील राष्ट्रीय महामार्गावर गौरीशंकर कॉलेजजवळ…
अंमलीपदार्थांच्या विक्रीतून घेतलेल्या तीन कोटींच्या मालमत्तेवर टाच, गुन्हे शाखेची कारवाई
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अंमलीपदार्थांची विक्री करून तस्करांनी कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केल्याचे गुन्हे शाखेच्या तपासातून निष्पन्न झाले आहे. गुन्हे शाखेने याप्रकरणात सुमारे तीन कोटी…
कृष्णा नदीतील प्रदुषणप्रकरणी तीन कारखान्यांना 4 कोटीचा दंड
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दुषित पाणी सोडल्याने कृष्णेचे पाणी प्रदुषित केल्या बद्दल राजारामबापू, हुतात्मा आणि कृष्णा सहकारी साखर कारखान्यांना 4 कोटी 46 लाख रूपये पर्यावरण दंड प्रदुषण नियंत्रण…
जेरुसलेममध्ये दहशतवादी हल्ला, 3 नागरिक ठार, 8 गंभीर जखमी
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | इस्रायल आणि हमासदरम्यानमधील शस्त्रविरामाला मुदतवाढ मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असतानाच जेरुसलेमच्या रस्त्यावर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला.
इस्रायल आणि…
खंडणी प्रकरण : सिन्नरमधील अपहृत युवकाची सहा तासांत सुटका ; आरोपींना अटक
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सिन्नर शहरातील प्रकाश नगरात राहणाऱ्या एका युवकाला घरातून शस्त्राचा धाक दाखवत पळवून नेण्यात आले होते. त्याच्या सुटकेसाठी २० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली.…
भयंकर ! दोन बहिणी आईच्या मृतदेहासोबत वर्षभर राहिल्या ! अशी झाली पोलखोल…
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कुटुंबीय, शेजारी पाजारी आणि समाजातील सर्वांशी संबंध तोडून दोन सख्ख्या बहिणी घरात रहात होत्या.…
डोंबिवलीतील खोणी पलावा परिसरात अंमली पदार्थ विकणाऱ्या दोघांना अटक
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नववर्षाच्या स्वागतासाठी एक महिना बाकी आहे. डिसेंबरअखेरीस पार्ट्यांचे सत्र सुरू होते. त्या दरम्यान असा पार्ट्यामध्ये तरूण अनेक व्यसने करतात, अमली पदार्थांचाही त्यात…
पिंपरीत जेष्ठ व्यावसायिकाला 27 लाखांना लुटले ; चौघांना अटक
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | येथील जेष्ठ व्यावसायिकाच्या तोंडावर मिर्चीपूड फेकून मनी ट्रान्सफरचे 27 लाख 25 हजार रुपये घेऊन पसार झालेल्या चार जणांना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.…
तिवसा येथील सराफा व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी आरोपीला अटक
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तिवसा येथील सराफा व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. गवंडीकाम करणाऱ्या आरोपीने सराफा व्यावसायिकाच्या डोक्यावर कुदळीच्या…