बीड जिल्ह्यात शेतीच्या वादातून एकावर झोपेतच तलवारीने वार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड प्रतिनिधी । जुन्या शेतीच्या वादातून शेतामध्ये असलेल्या झोपडीत झोपलेल्या तुकाराम गिरगुणे यास तलवारीने वार करत जीवे मारण्याचा प्रयन्त केला. या हल्ल्यात गंभीर जखमी उपचारासाठी शास्त्रीक्रिया विभागात घेण्यात आले आहे.

माजलगाव तालुक्यातील फुले पिंपळगाव येथील तुकाराम नारायण गिरगुणे (वय 50) हे त्यांच्या शेतातील झोपडीमध्ये झोपले असताना असताना गावातील काही व्यक्तींनी तू घेतलेली 8 वर्षी पूर्वी जमीन त्याच भावांमध्ये आम्हाला दे म्हणत वारंवार त्रास देत असे पर्यंत जमीन देण्यास नकार देत असल्याने आणि झोपडीवर एकटा असल्याची संधी साधून तिघा जणांनी तलवारीने वार केले. यात तुकाराम यांच्या डोक्यावर आणि तोंडावर गंभीर वार झाल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागात पुढील उपचार सुरू आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment