धक्कादायक! ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांना कोरोनाची लागण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था | संपूर्ण जगात कोरोनान संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. अनेक बलाढ्य देशांना कोरोनाने गुढघे टेकायला लावले आहे. कोरोनाच्या प्रकोपापासून ब्रिटन सुद्धा सुटला नाही आहे. धक्कादायक म्हणजे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्वतः या गोष्टीची पुष्टी दिली आहे. पंतप्रधान जॉन्सन यांनी आपल्या ट्विटरवर अकॉउंटवरून याबाबत कळवलं आहे.

याआधी ब्रिटनचे राजघराण्यात कोरोनाने शिरकाव केला आहे. ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स चार्ल्स हे कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. तर आता देशाचे प्रमुख असलेल्या पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळं कोरोना पद आणि प्रतिष्ठा बघून होत नाही तर तो कोणालाही होऊ शकतो हीच गोष्ट येथे अधोरेखित झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

हे पण वाचा –

इस्लामपूरात एकाच कुटुंबातील २३ जणांना कोरोनाची लागण कशी झाली? घ्या जाणून

पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तुमचे नाव आहे का? ‘इथे’ करा चेक, वर्षाला मिळतात ६ हजार रुपये!

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ, संख्या पोहोचली १४७ वर; तुमच्या जिल्ह्यात किती?

महाराष्ट्राच्या जायबंदी जनतेला पडलेला को-रोमँटिक प्रश्न – “काय सांगशील ज्ञानदा..?”

भारतात या ठिकाणी रोबोट करणार कोरोना रुग्णांची देखभाल!

नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन

Leave a Comment