सातारा जिल्ह्यात सापडले 620 नवे कोरोनाग्रस्त; कोणत्या गावात कीती पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा । जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 620 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 11 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कराड –  कराड  तालुक्यातील सोमवार पेठ 5, मंगळवार पेठ 5, बुधवार पेठ 8, गुरुवार पेठ 3, शुक्रवार पेठ 5, शनिवार पेठ 13, रविवार पेठ 4, उंब्रज 2, श्री हॉस्पिटल 2, कृष्णा मेडिकल कॉलेज 2, आगाशिवनग 5, कोयना वासाहत 1, मार्केट यार्ड 2, कार्वे नाका 3, स्वामी विवेकानंद नगर 1, कराड 11, शिवाजी सोसा. 2, वाठार कॉलनी 1, रेवणी कॉलनी 3,कोरीवले 1, पाल 1, मलकापूर 14, शिवाजीनगर 1, घारवाडी 1, गोटे 1, राजमाची 1, शेणोली 1, सैदापूर 4, वारुंजी फाटा 1, रेठरे बु. 7, तांबवे 4, येलगांव 2, यशवंतनगर 3, खोडशी 2, वाडोल 1, पार्ले 3, कोपर्डे हवेली 1,केसे 1, नावडी 1, अणे 1, कोडोली 1, कार्वे 1, कोपर्डे हवेली 4, बनवडी 1, हजारमाची 1, वारुंजी 3, विंग 2, आबाईची वाडी 1,शहापुर 1,बेलवडी 1, ओगलेवाडी 1, काले 3, येणपे 1, नांदगांव 1, सावडे 1, कोनेगांव 4, खराडे 1, उंडाळे 5, बेलवडे बु. 3, कोळे 1, उत्तर कोपर्डे 1,शेरे 2.

सातारा – सातारा  तालुक्यातील करंजे 4, समर्थ नगर 3, आसनगाव 1, संगमनगर 4,सोमवार पेठ 2, मंगळवार पेठ 6, बुधवार पेठ 2,गुरुवार पेठ 4, शुक्रवार पेठ 3, शनिवार पेठ 5, रविवार पेठ 2, सदरबझार 5, यादोगोपाळ पेठ 3, देगांव 2, कुमठे 1, संभाजी नगर 3, धनगरवाडी 1, पळशी 6, शाहुनगर 1,अपशिंगे 1, भरतगांव 4, फडतरवाडी 2, मल्हारपेठ 3, चिमणपुरा पेठ 3, पाडळी 1, पिरवाडी 11, माचीपेठ 1, शाहुपुरी 7, गोडोली 1, उरमोडी 2, संगम माहुली 1, कृष्णानगर 3, प्रतापगंज पेठ 3, पेट्री 1, खेड 1, गोकर्ण नगर 1, सोनावडी 3, मर्ढे 1, विकासनगर 4, खिंडवाडी 4, पाटखळ 1, भारतमारली 2, अंबंदरे 1, सैदापूर 1, व्यंकटपुरा 1, गोडोली 3, लावंघर 1, सदाशिव पेठ 2, सातारा 11,

पाटण – पाटण तालुक्यातील पापर्डे 1, पाटण 3, दौलतनगर 2, ढेबेवाडी 5,बहुले 1, गोकुळ तरडे 1, पडळोशी 1, धायती 1, कुंभारगांव 1, बनपुरी 1, विहे 1,

वाई – वाई तालुक्यातील पाचवड 2, रविवार पेठ 3, रामडोह आली 2, आमरळ 1,गुलमोहर कॉलनी 1, शेलारवाडी 4, एमआयडीसी 6, उडतरे 2, धर्मपुरी 1, गंगापूरी 1, गणपती आळी 4, दह्याट 1, बोपेगांव 3, बावधन 4, गरवारे गेस्ट हाऊस 1, भुईंज 2, चिंधवली 1, वाई 1, मधली आळी 1,

कोरेगाव – कोरेगाव तालुक्यातील कोरेगांव 6, कटापूर 4, बरगेवाडी 5, कुमठे 4, जुनी पेठ 3, वाठार स्टे. 1, रहिमतपूर 1, पिंपोडे 1, अंभेरी 1, भक्तवडी 1,एकसळ 1, साप 1, चौधरवाडी 1,

महाबळेश्वर –  महाबळेश्वर तालुक्यातील खाजाभाई सोसा. 4, गोडवली 4, पाचगणी 1,

जावली – जावली तालुक्यातील दरे खु. 1, भिवडी 3, कुसुंबी 1, हुमगाव 1,

खंडाळा – खंडाळा तालुक्यातील अश्विनी हॉस्पिटल लोणंद 2, शिवाजीनगर 5,चौपाला 2, जांभळीचामळा 3, शिरवळ 4, वडगाव 1, लोणंद 6, राजेवाडी 1,

फलटण – फलटण तालुक्यातील फलटण 3, नाईक बोंबवाडी 3, विढणी 2, धुळदेव 1, बरड 9, जाधववाडी 1, सोमनथळी 3, पाडेगांव 1, आदर्की खु. 1, होळ 1,

खटाव-  खटाव तालुक्यातील अंबवडे 3, मायणी 11, बोबडे गल्ली 1, वडुज 9, ललगुण 1, पुसेसावळी 6, मायणी 6, अंबवडे 1, डांभेवाडी 2, येराळवाडी 1, पुसेगांव 2, बुध 1, निढळ 1, निमसोड 1, कानकात्रे 1, शेटफळ 1,

माण – माण तालुक्यातील माण 1, म्हसवड 13, गोंदवले बु. 4, दहिवडी 4, कुकुडवाड 1, आंधळी 1, राणंद 6, इंजवाब 12, बीजवाडी 1,मोरगांव 1, पळशी 5, कारखेळ 1, दिवड 1, बिदल 1, लाडेवाडी 1, वडुज 1,

इतर 22

बाहेरील जिल्ह्यातील नावे – सांगली 32,कोठळी 1, पुरंधर 1,

11 बाधितांचा मृत्यु-
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे रहिमतपुर ता. कोरेगांव येथील 48 वर्षीय पुरुष, पुसेसावाळी ता. खटाव येथील 80 वर्षीय पुरुष, पाडळी ता सातारा येथील 35 वर्षीय महिला व 72 वर्षीय महिला तसेच डिसीएच फलटण येथे खुंटे ता. फलटण येथील 62 वर्षीय पुरुष, राजाळे ता फलटण येथील 85 वर्षीय पुरुष, धावल ता .फलटण येथील 87 वर्षीय पुरुष, साखरवाडी ता. फलटण येथील 65 वर्षीय महिला तसेच जिल्यातातील वाई येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये पाटण येथील 80 वर्षीय महिला, वाई येथील 73 वर्षीय पुरुष, भुईंज ता. वाई येथील 76 वर्षीय पुरुष, असे एकूण 11 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

घेतलेले एकूण नमुने — 44123
एकूण बाधित — 13508
घरी सोडण्यात आलेले — 7109
मृत्यू — 382
उपचारार्थ रुग्ण — 6017

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment