अबब! कोरोनाच्या चाचणीसाठी मोजावे लागणार तब्बल ४५०० रुपये, शासनाचे निर्देश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दिल्ली | देशात कोरोनाचे आत्तापर्यंत एकुण ३१४ रुग्ण सापडले आहेत. आता हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशात कोरोनाची चाचणी करुन घेण्यासाठी नागरिकांना तब्बल ४५०० रुपये मोजावे लागणार आहेत.

इंडियन काऊंन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने खाजगी दवाखान्यांना कोरोनाची चाचणी करण्याची परवानगी दिली आहे. मात्र कोरोना चाचणीसाठी जास्तीत जास्त ४५०० रुपये आकरता येतील असे निर्देश ICMR ने शासनातर्फे खाजगी दवाखाण्यांना दिले आहेत.

दरम्यान, कोरोनाची चाचणी मोफत किंवा अगदी माफक दरात असावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे. रविवारी सरकारकडून जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. देशात सर्वत्र कडकडीत बंद पहायला मिळत आहे.

ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

हे पण वाचा –

देशात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ! आकडा ३१४ वर

बॉलिवूडच्या या हॉट अभिनेत्रीने दिली थेट कोरोनाला धमकी, केला हा बोल्ड फोटो शेयर

धक्कादायक! ४ करोनाग्रस्त रुग्णांनी केला मुंबई-जबलपूर ट्रेन प्रवास

लढा कोरोनाशी : कोरोनाची भीती कमी करायला हे वाचलंच पाहिजे बरं का..!!

पुण्याहून गावाकडे जाणार्‍यांची राष्ट्रीय महामार्गावर रिघ; गर्दी टाळण्यासाठी टोलमाफ होणार का?

Coronavirus Update | देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा ३०० पार | HM WhatsApp News Bulletin | 22 मार्च

Leave a Comment