पंकजा आणि सुजय यांच्यात हे संबंध, धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

अहमदनगर प्रतिनिधी | सुशिल थोरात

धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांची पाथर्डी येथे सांगता सभा पार पाडली. यावेळी मुंडे यांनी भाजप सरकारसह पंकजा मुंडे आणि सुजय विखे यांच्यावर सडकून टीका केली.

या ठिकाणी राहुल गांधीची सभा घेवून विखे पाटलांना कॉंग्रेसचे ‘चले जाव’ संकेत ?

या सभेत बोलतांना धनंजय मुंडे यांनी पंकजा आणि सुजय हे नुकतेच झालेले बहीण भाऊ माझ्यावर टीका करतात. या दोघातला संबंध मद्य निर्मितीचा आहे. प्रवरानगरमध्ये देशी बनते आणि रॅडिकोमध्ये इंग्रजी बनते असा टोला लगावला.

नगर दक्षिणमध्ये भाजप विजयी होण्याचा आमदार कर्डिलेंनी केला विश्वास व्यक्त

पाथर्डी तालुक्यातील गोपीनाथ मुंडे समर्थकांच मतदान आपल्या पारड्यात पडून घेण्यासाठी दोन्ही उमेदवारांनी प्रयत्न केल्याच चित्र पाहायला मिळालं असून भाजपच्या सुजय विखे यांनी अर्ज दाखल करण्याआधी पंकजा मुंडे यांची सभा घेतली तर राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी समारोपाची सभा धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत पाथर्डी येथेच समारोप सभा घेतली.

लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

महाराष्ट्रात कॉंग्रेस आघाडी २८ ते ३० जागा जिंकेल

अहमदनगरमध्ये काँग्रेसचा भाजपला जाहीर पाठिंबा

नगर दक्षिण मतदारसंघासाठी नेत्यांची मोर्चेबांधणी आणि दिल्लीच्या वाऱ्या वाढल्या..

अजित पवारांनी सुजय विखे-पाटील यांना दिली होती ‘ही’ ऑफर

नगरचे नगरसेवक म्हणतात “कोणता झेंडा घेऊ हाती?”

राधाकृष्ण विखेंची भाजप खासदार दिलीप गांधींसोबत खोलीबंद चर्चा

या कारणामुळे मी राष्ट्रवादी सोडून भाजपात गेलो, नरेंन्द्र पाटील यांचा गौप्यस्फोट

मोहिते-पाटलांचा पत्ता कट… भाजपकडून माढा मतदारसंघासाठी ‘हा’ उमेदवार जाहीर

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com